Nojoto: Largest Storytelling Platform
snehasonale3445
  • 121Stories
  • 5Followers
  • 1.3KLove
    51.6KViews

Sneha Sonale

banker, writer, shayar.

  • Popular
  • Latest
  • Video
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

!..एकदा मुलींना विचारुन बघा 
बाप काय आहे ते !!..

©Sneha Sonale
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

!! काही गोष्टी सोडून देणाऱ्या नसतातच 
त्या फक्त पचवाव्या लागतात..!

©Sneha Sonale #sadak
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

बघता बघता जे घर कधी आपले होते आज तिथेच जाण्यासाठी  काहीतरी कारण असणे गरजेचे झाले!

©Sneha Sonale
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

साल बितते गये और
 बिना जिए जिंदगी ढल भी गई !

©Sneha Sonale
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

साल बितते गये और
 बिना जिए जिंदगी ढल भी गई !
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

जपलेल्या नात्यात जपलेला माणूस
 जशाच तसा राहील याची काय शाश्वती!!

©Sneha Sonale
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

स्वत:हाला वेळ द्यायला शिका
 आयुष्य स्मशाना पर्यंत कधी घेऊन जाईल समजणार पण नाही.

©Sneha Sonale
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

शेवटी माणसांपेक्षा ती वेळ 
महत्वाची वाटायला लागते.

©Sneha Sonale #ManKeUjaale
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

पता-पत्नी चे नाते काय असते याचा उलगडा एकमेकांपासून लांब राहिल्यावरच कळतं!!

©Sneha Sonale
  #bajiraomastani
2294a857abaa204a9256927c9098be55

Sneha Sonale

उरलेलं नातं सुध्दा तोडण्यासाठी 
एखादा समोरच्याला एवढा मजबूर करतो की समोरचाच स्वत:हुन नातं तोडून 
गेला पाहिजे!!

©Sneha Sonale
loader
Home
Explore
Events
Notification
Profile