Nojoto: Largest Storytelling Platform
avin5146246952208
  • 138Stories
  • 0Followers
  • 1.1KLove
    0Views

Its me ask

माणुस हाक्क गाजवतो आणि कर्तव्याला विसरतो!✍🏻✍🏻

  • Popular
  • Latest
  • Video
23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

देव लग्नाच्या जोड्या स्वर्गात 
बांधतो मग तर मग त्या
जोड्या एकाच जातीत का असतात ,
देव जातीवादीहे का ?

- महात्मा ज्योतिबा फुले

©Its me ask

23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

"प्रवाहाच्या विरुध्द दिशेला तेच पोहू
शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात.
ज्यांना कुठलेतरी उद्दिष्ट गाठायचे असते ."
-महात्मा ज्योतिबा फुले

©Its me ask

23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

डॉ. आंबेडकर यांच्याबरोबर घडलेली एक प्रेरणादायक कथा

लंडनमध्ये घडलेली ही एक छोटी घटना आहे. डॉ. आंबेडकर एका ग्रंथालयात शिकत होते. एका दिवशी लंच ब्रेकमध्ये ग्रंथालयात बसून ब्रेड खाण्यासाठी यहुदी ग्रंथपालाने त्यांना पकडले, त्याच वेळी बाकी सर्व लोक कॅफेटेरियाला गेले होते. त्या यहुदी ग्रंथपालाने त्यांना या कारणामुळे रागवाले आणि दंड आकारला, त्याचबरोबर त्यांना त्यांची सदस्यता रद्द करण्याची धमकी देखील दिली. डॉ. आंबेडकरांनी माफी मागितली आणि त्यांच्या नम्र परिस्थितीची व्याख्या केली आणि आपली कथा सांगितली, त्यांच्या समाजातील संघर्ष आणि ते कोणत्या कारणाने इंग्लंडला आहे हे देखील सांगितले. त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केले की त्यांच्याजवळ कॅफेटेरियामध्ये एक चांगले जेवण खाण्यासाठी पैसा आणि वेळ दोन्हीच नाही. त्यांचा प्रतिसाद ऐकून, ग्रंथपालाने त्यांना सांगितले, आजपासून तुम्ही दुपारच्या जेवणाच्या वेळी येथे बसणार नाही परंतु आजपासून मी तुझ्याबरोबर जेवण नक्कीच वाटणार.

या घटनेने आंबेडकरांच्या यहुदीविरुद्ध विचार बदलला आणि त्यांनी एक नवीन मित्र बनविला. आणि भविष्यकाळात यहुदी संघर्ष आणि त्यांचे जीवन याबद्दल त्यांनी बरेच पुस्तक लिहिले.

©Its me ask

23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

१) माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
--------तथागत गौतम बुद्ध .

२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
----तथागत गौतम बुद्ध .

३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे. 
---------तथागत गौतम बुद्ध .

४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन. 
------तथागत गौतम बुद्ध .

५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे. 
-----तथागत गौतम बुद्ध .

७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके!
---------तथागत गौतम बुद्ध .

८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
--------- तथागत गौतम बुद्ध .

१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.
--------- तथागत गौतम बुद्ध

©Its me ask

23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

#thescholar Dr Ambedkar's 
Alma Mater 
B.A., M.A., M.Sc., D.Sc., Ph.D., L.L.D., D.Litt., Barrister-at-Law.

B.A.(Bombay University) Bachelor of Arts,

MA.(Columbia university) Master Of Arts,

M.Sc.( London School of Economics) Master Of Science,

Ph.D. (Columbia University) Doctor of philosophy ,

D.Sc.( London School of Economics) Doctor of Science ,

L.L.D.(Columbia University) Doctor of Laws ,

D.Litt.( Osmania University) Doctor of Literature,

Barrister-at-Law (Gray's Inn, London) law qualification for a lawyer in royal court of England.

©Its me ask
23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

#MessageOfTheDay 'विचार' असे मांडा की तुमच्या विचारांवर कुनितरी 'विचार' केलाच पाहिजे समुद्र बनून काय फायदा बनायचं तर तळे बना जिथे वाघ पण पाणी पितो पण तोही मान झुकवून।

©Its me ask #Messageoftheday
23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

बाळासाहेबांचा पहिलाच भव्य पूर्णाकृती पुतळा

मुंबई महापालिकेच्या वतीने दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्ट्‌‌स या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. या पुळ्याची उंची नऊ फूट असून, १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे.
प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्कच्या मैदानावर त्यांचे दसरा मेळाव्यातील भाषण हा शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतील ऐतिहासिक आणि महत्त्वाचा टप्पा आहे. शिवसेनाप्रमुखांची अमोघ वाणी हेच त्‍यांचे ब्रह्मास्‍त्र होते. बाळासाहेब सभेला संबोधित करायला सुरुवात करायचे, त्या वेळी त्‍यांची जशी मुद्रा असायची तशीच मुद्रा या पुतळ्याची आहे. दोन्ही हात उंचावून जनतेला संबोधित करतानाच्या मुद्रेत बाळासाहेबांचा पुतळा आहे. शिवसेनाप्रमुख ज्‍या वाक्‍यांनी सभेला सुरुवात करायचे ती, 'जमलेल्‍या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' ही वाक्‍येही पुतळ्याखाली कोरण्यात आली आहेत.

©Its me ask

23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

Today Holidy

©Its me ask

23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

दोन गोष्टी सोडून माणसं जोडत चला 
"एक म्हणजे खोटेपणा 
आणि दोन म्हणजे मोठेपणा"

©Its me ask

23bea0f7e3f1e3a08d8754e25bd99c49

Its me ask

Alone  जुनून जितने का नही
 बल्की
सिखने का होना चाहिए।

©Its me ask

loader
Home
Explore
Events
Notification
Profile