Nojoto: Largest Storytelling Platform
karunatare4511
  • 4Stories
  • 12Followers
  • 16Love
    0Views

Karuna Tare

  • Popular
  • Latest
  • Video
24618e353fcb49ab066b8b6da714b098

Karuna Tare

सर्वाना देवो हर्ष....
येणार नवीन वर्ष....
तुमच्या पूर्ण होवोत सर्व काही ईच्छा...
हीच आहे माझी मनापासून सदिच्छा..
नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खुप शुभेच्छा.....

:- Karu😘

24618e353fcb49ab066b8b6da714b098

Karuna Tare

डोळे बंद करून सगळ्यांनाच स्वप्न पडतात उघड्या डोळ्यांनी स्वप्न पडत असेल ना..….. तर समजा तुम्ही यशाच्या अगदी जवळ आहेत......     :-सौ.करुणा योगेश तरे. स्वप्न

स्वप्न

24618e353fcb49ab066b8b6da714b098

Karuna Tare

आकाश आणि धरती ह्याना जोडणारा ब्रिज म्हणजे क्षितिज....





:-सौ करुणा तरे क्षितिज...

क्षितिज...

24618e353fcb49ab066b8b6da714b098

Karuna Tare

स्पर्धा करायची असेल ना ते स्वतः शी करा ...कारणं स्वतः इतका उत्तम स्पर्धक ह्या जगात नसतो..

:-सौ. करुणा तरे #स्पर्धा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile