Nojoto: Largest Storytelling Platform
sonulevijay1339
  • 2Stories
  • 13Followers
  • 0Love
    0Views

sonule vijay

  • Popular
  • Latest
  • Video
2668045fd3921a394fd9293ac564c7a5

sonule vijay

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
  तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
  तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड 
   
तुझी बहरलेली बाग, तुझी चर्चा जागोजाग
  तुझा श्रावण जोरात, माझ्या मनात आग
   
सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
  माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
  जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
  वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी
   
मला खुनवितो वेडा, तुझ्या गावाचा किनारा
  हाती लागेना किनारा, माझी चिखलात नाव
   
तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव ||१||
2668045fd3921a394fd9293ac564c7a5

sonule vijay

 तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |
  तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||
 
  तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश
  माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश
  तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड
  तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड 
   

तुझ्या टपोर डोळ्यात, माझं इवलंसं गाव |   तुझी झेप वादळाची, माझी तुझ्यावरी धाव ||     तुझ्या मिठीत आकाश, तुझ्या मुठीत आकाश   माझ हवेत आकाश, तुझ्या कवेत आकाश   तुझ्या पावलांचे ठसे, गडे क्षितिजा पल्याड   तुझी बहरलेली बाग, माझ सुकलेल झाड      #Music #nojotophoto


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile