Nojoto: Largest Storytelling Platform
vishalchaudhari7324
  • 32Stories
  • 13Followers
  • 352Love
    140Views

Vishal Chaudhari

vishal7387@

www.vishal.in

  • Popular
  • Latest
  • Video
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

तुझ्या सोबत 😊हसायचयं,
👰तुझ्या सोबत 😢रडायचयं,
♹सात 🌏जन्म काय? 
♹+♳आठव्या 🌏जन्मीपण 👰तुझ्याचं,
💝प्रेमात 💘पडायचयं....
💝💞💝💞💝💞💝💞💝💞💝

©Vishal Chaudhari #lonelynight
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

ताज महाल तों हम भी बनालेते
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लेकीन

वाळू मिळना म्हणून गप्प बसलोय
...😂😂😝😝 😁😁😁😁

©Vishal Chaudhari
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

ताज महाल तों हम भी बनालेते
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लेकीन

वाळू मिळना म्हणून गप्प बसलोय
...😂😂😝😝 😁😁😁😁😁

©Vishal Chaudhari
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

माणूस इतर गोष्टीत कितीही 
कच्चा असला तरी चालेल, 
पण तो माणुसकीमध्ये पक्का असला पाहिजे....!! 
       
वेळ खूप जखमा देते. 
कदाचित म्हणूनच घड्याळात *फुल नाही *काटे असतात.

 🌹🌹🌹शुभ रात्री 🌹🌹🌹

©Vishal Chaudhari #Nightlight
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

ह्या joke ला तोडच नाही.

परिक्षेतील एक प्रश्न : 
कोण कोणास म्हणाले?

"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
.
उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!😝😝.
😂😂😂😂😂

पेपर चेक करणारा वारला
☺☺☺LS

©Vishal Chaudhari #happyholi
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*पाणी झाडाला आणि*

 🍃 *सुसंवाद नात्याला पाहिजेच*,

😊 *तरच ती टिकतात....* *अन्यथा ती तुटतात......*

* *एक मुळापासून..... तर* *एक मनापासून........*

       💐💐🙏 *सुप्रभात*🙏💐💐

©Vishal Chaudhari
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे... 

लोकांच्या आनंदासाठी तर वाघाला ही सर्कस मध्ये नाचावं लागते...!!

"जीवन पुन्हा पुन्हा नाही म्हणून नेहमी हसत खेळत रहा ."

      Gooड 🎻Moर्निंग 🚩

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

©Vishal Chaudhari #City
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

🍁🌼🍀🍁🌼🍀🍁🌼🍀
  *आयुष्य💕हे एकेरी🛣मार्गासारखं आहे..*

      *मागे वळुन😳पाहू शकतो पण*

           *मागे जाता🚷येत नाही..*

  *म्हणून प्रत्येक क्षण🕑आनंदात😃जगा.*

*🙏🌷🌻।।शुभ सकाळ।।🌻🌷🙏*

©Vishal Chaudhari #me
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

*🎭जीवनामध्ये नेहमीच सल्ल्याची गरज नसते...* 
*कधीकधी*
  *धीर देणारा हात 🤝,* 
*ऐकुन घेणारे कान👂* 
*आणि*  
*समजुन घेणार्‍या हृदयाची ❤ गरज असते...
*🌸 शुभ सकाळ 🌸*

💖💖🌼💖💖🌼💖💖🌼💖💖

©Vishal Chaudhari #holihai
2719319807ea2a70afe4362c55e735a2

Vishal Chaudhari

नक्षत्रांच्या गर्दीत प्रत्येकाने आपला चंद्र निवडलेला 

असतो, 💞
   
कारण कधी न कधी प्रत्येकजण एकदातरी प्रेमात 

         पडलेला असतो.....♥️♥️
    
      💐💐💐💐शुभ रात्री 💐💐💐

©Vishal Chaudhari #happyholi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile