Nojoto: Largest Storytelling Platform
akashyadwale2159
  • 115Stories
  • 43Followers
  • 1.4KLove
    10.1KViews

a y

  • Popular
  • Latest
  • Video
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

White जगा मधील सर्वात महागडे
Gift म्हणजे वेळ…
कारण तुम्ही जेव्हा समोरच्या व्यक्तीला
तुमची अशी वेळ देता जी पुन्हा तुमच्या आयुष्यात
येणारी नसते.
अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

©a y  प्रेरणादायक सुविचार

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

सर्वात यशस्वी माणूस तोच
जो हसत हसत केव्हाही मरणासाठी तयार असतो.

©a y  प्रेरणादायक सुविचार

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…

©a y #navratri
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

आपली खरी स्वप्न तीच आहेत,
जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास
आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.

©a y #navratri
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका
कारण त्या शून्या समोर किती
आकडे लिहायचे
ती ताकद तुमच्या हातात आहे.

©a y #navratri
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !

©a y #navratri
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

White एखाद्या गोष्टीचा आरंभ केव्हा करावा
हे समजायला हवे आणि शेवट केव्हा करावा
हेही समजायला हवे.

©a y #GoodNight
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

White दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे.
तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.

©a y #good_night
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

White साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात
ते फक्त हाच विचार करतात
की
समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

©a y #good_night
2e585bcb18f9e8501182b854ae7f42f8

a y

White अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही
आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

©a y  प्रेरणादायक सुविचार

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

loader
Home
Explore
Events
Notification
Profile