Nojoto: Largest Storytelling Platform
sushilkedare4094
  • 17Stories
  • 42Followers
  • 83Love
    0Views

✍️Sushil Kedare

प्यार को हमारे ठुकराया था किसी ने, इस दिल को बार बार तोडा था किसी ने, अब तो बस उसकी याद मे लिखते हे, क्यूकी हमे शायर कहा था किसीं ने।।

  • Popular
  • Latest
  • Video
2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

एकदा गेल्यावर न येण्यासाठीच तर, काही लोक सुशिल आपल्या आयुष्यात येतात,
जातांना विश्वासाची चिता मात्र कायमची पेटवून जातात. #विश्वास
2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

एकटाच पडलोय मी आता, सांग ना हात कोणाचा धरू,
रोजच मरतोय आठवून तुला आणखी किती वेळा मरू. #love#missing
2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

हृदयाच्या बँकेत आपल्या त्याच प्रेमाचं अकाऊंट असावं,
हात-हातात घेतल्यावर त्याचा, जगाच भानच नसावं,
दुःखाची किरण पडताना जीवनात त्यानेच
सावलीत ओढावं,
जेव्हा आहे ना मी,असं कोणी म्हटल्यावर आयुष्यही नक्कीच सुंदर वाटावं,
त्याच्या सोबतच सुशिल हे जीवनाचं पुस्तक बंद व्हावं,
पण,
आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.... आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.

आपल्याला समजून घेणार खरंच कुणीतरी असावं.

2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

माझं कसं झालाय,
कोणावरही लगेच विश्वास ठेवतो,

काम झाल्यावर आता जो तो पाठ फिरवतो,
पण,त्रास मात्र मी स्वतालाच करून घेतो.

2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

चंद्र ही वाटतो जवळ आज,पण तू नाही,
तुझीच कमी आहे जीवनात,बाकी आहे सर्व काही.

2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

एक संकट गेलं की दुसरं डोकावून पाहत,
हे दुःख नेहमी माझ्याच वाटयाला का येत,

मग मन माझं बोलल,
तू एकटाच या जगात नाही सुशिल, तुझ्यासारखे खूप असतील,

त्यांच्यासोबत घडलेले प्रसंग तुझ्या जीवनात नक्कीच कमी असतील.......

2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

माणसं आता आधीसारखी नाही राहिली.........

जवळून गेल्यावर लोक आता ओळख देणार नाहीत,
पण,सकाळी GM चा संदेश पाठवतील,

जर मेला कोणी तर त्याला ONLINE च श्रद्धांजली वाहतील,

बोलायला ही आता नमस्कार नसतो, सुरवात HI ने करतील,

स्वतःकधी संपर्क करणार नाही, पण,दुसऱ्यावर राग भरतील,

जेवणकरण्या आधी WHATSAPP वर STETUS टाकतील,

मुकेच झाले लोक सुशिलआता, दोन गोड शब्द बोलायची सवय लोप पावली,

कारण,माणसं आता आधीसारखी नाही राहिली......... माणसं आता आधी सारखी नाही राहिली........

माणसं आता आधी सारखी नाही राहिली........

2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

💏याला प्रेम नाही तर काय म्हणावं. ...........💏

जेव्हा हृदयाचा होतो हृदयाशी संवाद,
घालावा वाटतो स्वतःशीच वाद,❤️

जेव्हा मनातून येतो वेगळाच आवाज,
हृदयाच्या ठोक्यावरही करतोय नकळत कोणीतरी राज,❤️

जवळ नसतानाही त्या व्यक्तीचा सतत का होतो भास,
हवा-हवासा का वाटतो सुशिल नेहमी त्याचाच सहवास,❤️

सतत अस का वाटतं की स्व:तालाही विसरून त्याच्यातच हरवून जावं,
याला प्रेम नाही तर काय म्हणावं......❤️❤️❤️ #याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

#याला प्रेम नाही तर काय म्हणावं.......

2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

💔दगडाचं हृदय.........💔

 ह्रदय माझं आता दगडाच झाल,

माझ्याही वाटयाला प्रेमाचं दुःख आलं,

गेली ती कायमची म्हणत  स्वतःला खूप समजावलं,

आठवणीतून तिच्या स्वतःला कसंबसं सावरलं,

तिच्यासाठी रडणं मी ही आता थांबवलं,

आठवणीला तिच्या आज पूर्णच पुसून टाकलं,

ती गेल्यावरही काहीच कमी पडलं नाही,

 प्रेम बाकी तेवढ कधी मला मिळालं नाही,

जीवनात घटनाच घडल्या अश्या काही,

तेव्हापासून सुशिल कधी रडलाच नाही.... #दगडाचं_हृदय
2ec866d9a1e8220904bb133dbbb60977

✍️Sushil Kedare

वेळ आहे अजून......
असं म्हणून वेळ निघून जातो ,पैश्यासाठीच तर माणूस हा जगत असतो,
पण तेच पैसे खर्च करायला शेवटी वेळच त्याच्याकडे शिल्लक नसतो,

जगाच्या सगळ्या गोष्टी तो पैश्याने मिळवून घेतो,
पण एकदा देह चितेवर गेला, तर काय तो सोबत नेतो,

सांग कधी समजेल तुला जीवनाचा मोल,
एकदाच मिळत आयुष्य सुशिल आहे ते अनमोल,

म्हणून रहा तू थोडं जपून,
आणि म्हणू नको कधीच परत,
 की वेळ आहे अजून.... #वेळ_आहे_अजून
loader
Home
Explore
Events
Notification
Profile