Nojoto: Largest Storytelling Platform
surajgirigoudana6979
  • 7Stories
  • 56Followers
  • 21Love
    0Views

Suraj Girigoudanavar

" My Words,My Poem.. "

  • Popular
  • Latest
  • Video
2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

 #तुझी स्माईल पाहून..

#तुझी स्माईल पाहून.. #poem #nojotophoto

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

आपल्या कुटुंबापासून दूर राहून, 
सर्व ऐशोआरामाची जिंदगी त्याग करून,
जो भारतवासीयांचे रक्षण करतो ना.. तो फौजी
सियाचिन सारख्या सर्वात उंच युद्धभूमीवर,
जेथे -50°C इतकं थंड तापमान असतं,
तरी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता,
जो शत्रूशी दोन हात करतो ना..तो फौजी
जम्मू काश्मीर सारख्या दुर्गम भागात,
जो आतंकवाद्यांना कंठस्नान घालतो ना..तो फौजी
इंडो-पाक बाॅर्डरसारख्या अति उष्ण प्रदेशात,
जेथे 50°C इतकी उष्णता असते,तरी डोळ्यात तेल घालून,जो शत्रूवर नजर ठेवतो ना..तो फौजी 
स्वतःसाठी,आपल्या कुटुंबासाठी तर सगळेच जगतात,
पण आपलं सारं आयुष्य,जो आपल्या मातृभूमीसाठी वेचतो ना..तो फौजी.
                                -सुरज गिरीगौडनवर फौजी..

फौजी.. #poem

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

 तुझे सौंदर्य..

तुझे सौंदर्य.. #poem #nojotophoto

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

 #तुझी स्माईल पाहून..

#तुझी स्माईल पाहून.. #poem #nojotophoto

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

लिहायच आहे खुप काही 
पण शब्द च सुचत नाहीत..
मनातल्या भावना मग 
कागदावर उतरत नाहीत..

                                        -सुरज गिरीगौडनवर सहजच सुचलेलं..

सहजच सुचलेलं.. #poem

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

 माझे शब्द, माझी कविता..

माझे शब्द, माझी कविता.. #poem

2fbdedf78aa32bda3ef6c094814a454c

Suraj Girigoudanavar

तु रूसतेस तेव्हा,
दिसतो तूझा चेहरा क्यूट,
होतात माझे शब्द म्यूट..

तु रागावतेस तेव्हा,
होतात तुझे गाल लाल, 
मला वाटे तु टोमॅटोची साल..

तु हसतेस तेव्हा,
येते तुझ्या गालावर खळी,
मला वाटे तु गुलाबाची कळी..
             -सुरज गिरीगौडनवर माझे शब्द,माझी कविता..

माझे शब्द,माझी कविता..


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile