Nojoto: Largest Storytelling Platform
akashshyamyadav2163
  • 2Stories
  • 10Followers
  • 8Love
    0Views

Akash shyam yadav

  • Popular
  • Latest
  • Video
31e2e06af76383dd0ca15690ee84ffd9

Akash shyam yadav

##ती##

#ती##

31e2e06af76383dd0ca15690ee84ffd9

Akash shyam yadav

पुन्हा तिचीच आठवण,,,,

आज पाऊस पहिल्या सरीत पुन्हा तिचीच आठवण करून गेला,,,,,
आठवण करुनी पहिल्या सरीत स्पर्श तिचा होत राहिला,,,।।
स्पर्श होताच गाली, तिचीच आठवण करून गेला,,,
म्हणून,,,, 
सतत पाऊस थेंबा थेंबात आठवण पुन्हा तिचीच करुन गेला ,,,,।।
मनी ध्यानी , आठवणी करुनी
आभाळातून थेंबा थेंबात बरसुनी,
 मातीमधूनी गंध तिचाच होत राहतो,,
काय सांगू , काय वाटे,,,
काय सांगू , काय वाटे,,,
या मना,,,,,,,,,,,,,,

कधी रडवतो, कधी हसवतो
कधी रडवतो, कधी हसवतो
कधी तिच्या सोबतचे क्षण 
आठवूनी नभ ओले करून जातो,,,,
असाच पाऊस येतो जातो 
आभाळातून बरसत राहतो,
आभाळातून बरसुनी
मनी पुन्हा तिचीच आठवण करत राहतो,,,,।।।।


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile