Nojoto: Largest Storytelling Platform
swapnildighe8185
  • 3Stories
  • 9Followers
  • 13Love
    0Views

Swapnil Dighe

होऊन गेल्या# चुका नको तिथे अडून राहू, घेऊन त्याची शिकवण चल पुन्हा#🤝 लढून पाहू....!🤷‍♂️😊✨💫

  • Popular
  • Latest
  • Video
39dc12f49e040e1bb0d3fb2dd3165e38

Swapnil Dighe

 #lost
39dc12f49e040e1bb0d3fb2dd3165e38

Swapnil Dighe

वार झाले, जखमाही झाल्या, 
रक्ताच वाहणं देखील चालूचं होतं....! 
अश्या घडीलाही माझ....! 
आभाळाकड पाहणं चालूच होतं....! 
खऱ्या वेदनाब साऱ्या,
 मान झुकूवून जगण्यात होत्या, 
मोडलेल्या कणा सोबत,
 घेऊन, 
माझं ताठ मानेनं जगणं चालूच होतं....!✌😊
🖊️ प्रा. संतोष थोरात सर🧡

©Swapnil Dighe #IndianAirforceday
39dc12f49e040e1bb0d3fb2dd3165e38

Swapnil Dighe

ज्यप्रमाने बाळ रडायला लागल्यावर आईच्या ठाण्यात दुधाचा पाझर फुटत असतो अगदी त्याचप्रमाणे माझ्या शिवबाचे नाव घेतल्यावर महाराष्ट्रच नव्हे तर भारत भूमीतील प्रत्येक तरुणाच्या व तरुणीच्या मनात शिवाजी महाराजांच्या विचारांचा पाझर फुटला पाहिजे....!
#शिवछत्रपती🙇‍♂️🚩🥰😘
💞 शब्दांचा जादूगर💞

©Swapnil Dighe #शिवाजीमहाराज 
#शिवविचार 
#मराठा💗 
#महाराष्ट्रधर्म 
#शब्दांचा_जादुगर 
#solotraveller


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile