Nojoto: Largest Storytelling Platform
drharshalpandve8063
  • 45Stories
  • 4Followers
  • 332Love
    41Views

Dr Harshal Pandve

Doctor & Professor by Profession, Writer and Poet by Passion

  • Popular
  • Latest
  • Video
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

या जगात परिपूर्ण असं काहीही नसत , तो एक भ्रम आहे ती एक अंधश्रद्धा आहे. निसर्गानं सारंच तसंच ठेवलं आहे. त्यातचं खरं सौन्दर्य आहे. त्यामुळे परिपूर्ण होण्याच्या मागे स्वतःची दमछाक करू नका आपल्या अपरिपूर्णतेची मजा घ्या अन आनंदाने जगा

©Dr Harshal Pandve #grey
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

या जगात परिपूर्ण असं काहीही नसत , तो एक भ्रम आहे ती एक अंधश्रद्धा आहे. त्यामुळे परिपूर्ण होण्याच्या मागे स्वतःची दमछाक करू नका आपल्या अपरिपूर्णतेची मजा घ्या अन आनंदाने जगा ...............

©Dr Harshal Pandve #friends
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

शुभ दीपावली  Wish you and your family Very
Happy, Healthy and Prosperous
Diwali 2022

©Dr Harshal Pandve #Diwali
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

While reading, listening or writing story of someone else, try to find your own story. Because someone, somewhere, sometime is going to read or listen to it

©Dr Harshal Pandve #Time
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

दुसऱ्यांची गोष्ट ऐकताना , वाचताना , लिहिताना कधी तरी स्वतःच्या गोष्टीचा शोध घ्यावा. कारण ती सुद्धा कोणीतरी कधीतरी ऐकेल , वाचेल ह्याचा ध्यास असू द्यावा. 
© डॉ. हर्षल तुकाराम पांडवे

©Dr Harshal Pandve #Sunrise
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

बोलता बोलता ऐकणं शिकावं  , ऐकता ऐकता जगन शिकावं . © डॉ हर्षल तुकाराम पांडवे

©Dr Harshal Pandve #friends
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

क्षण - क्षण एकांताचे  , क्षण सोबतीची , क्षण उणीवांचे , क्षण जाणिवांचे. काही क्षण अनुभवाचे , तर काही परीक्षांचे , काही निष्पाप क्षण , काही निवांत क्षण. काही हरवलेले क्षण , कधी स्वतःला शोधणारे क्षण. क्षणा क्षणाला जीवन पुढे जातंय. पण या क्षणात आपण जगतोय का ? विचारून बघा जरा याच क्षणाला ........................ .............© डॉ. हर्षल तुकाराम पांडवे

©Dr Harshal Pandve #boat
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

पावसाच्या दिवसांचं  अन मानवी मनाचं सारखाच असत वाटत. पावसाळयात निरभ्र आकाश क्षणात ढगाळून येत , थोड्या सरी बरसून परत निरभ्र होऊन जात. शांत मनही क्षणात भरकटून जात अन काही खोल श्वासात पुन्हा शांत होत. © डॉ. हर्षल तुकाराम पांडवे

©Dr Harshal Pandve
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

या रात्रीची पण कमालच आहे. झोपल्यावर अगदी लहान वाटते. का एवढ्या लवकर संपली असं वाटतं. अन कधी जागून काढावी लागली तर संपता संपत नाही. ©डॉ. हर्षल तुकाराम पांडवे

©Dr Harshal Pandve
3ada041da245fd5d85fa42c2e1569471

Dr Harshal Pandve

On the occasion of World Environment Day, we must take a pledge to act. Act for our future generations. Act now itself, it's already too late

©Dr Harshal Pandve
loader
Home
Explore
Events
Notification
Profile