Nojoto: Largest Storytelling Platform
mahalenikhil4277
  • 14Stories
  • 56Followers
  • 84Love
    38Views

Mahale Nikhil

  • Popular
  • Latest
  • Video
3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

काय लिहुरे मित्रा एवढा दलीनदर आहेस तू

काय लिहुरे मित्रा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू 
कमळाच फुल आवडत तुला भुंगा मात्र आम्हाला बनवतो तू 
काय लिहू रे मित्रा एवढा दिलदार नाही दलीनदर आहेस तू

किती लिहू तुझ्याबद्दल शब्दही विचार करताय 
प्रत्येक शब्द शोधन तुझ्याबद्दल खूप कठिण झालय 
एवढा दिलदार आहेस तू 
काही लिहू तुझ्याबद्दल एवढा दलीनदार आहेस तू

पैसे खिशात असो नसो 
पण चहा चा चुना लावनरच तू 
कोणी मुलगी मला आवडो नको आवडो
ही आवडली का रे हा प्रश्न विचारनारच तू 
काय  लिहूरे मित्रा एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू 

कस लिहू मित्रा किती दिलदार आहेस तू 
प्रेमात गुलाबाचं फुल तू दिलंस चप्पल मात्र आम्ही खाल्ली
एवढा आमच्या जिगरचा तुकडा आहेस तू 
काय लिहुरे आप्पा तुझ्याबद्दल एवढा दलीनदार नाही दिलदार आहेस तू

आमच्या चहा च्या treat ला खर्च म्हणतो 
आणि मुलीला dairy milk ची treat देतोस तू 
तुम्ही केलं ते प्रेम आम्ही केलं ते लफडं अस नेहमी म्हणतोस तू 
काय लिहुरे पिंट्या एवढा दिलदार म्हणावं की दलीनदार काय आहेस तू 
काय लिहुरे पिंट्या आणि आप्पा एवढा दलीनदार आहेस तू
(Dedicated to appa and pintya)
-Nikhil mahale(तेवढी सेटिंग लाव ना संघटना) #मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना

#मित्र # तेवढी सेटिंग लावना संघटना

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

|| जी गोष्ट हातात नाय तिचाच नाद लावतोय ||


प्रेम हा शब्द फक्त कानांनी ऐकला होता 
मात्र तो मी अनुभवेल अस वाटलं नव्हतं 
देवपण बघाना किती मस्करी करतोय 
जी व्यक्ती माझी कधी होणारच नाही हे माहिती असूनही प्रेम तिच्यावरच  होतंय 

मी जीवनात प्रेमाच्या गोष्टीच ऐकल्या होत्या 
त्याच माझ्या जीवनात कुठंतरी येतील अस वाटलं नव्हतं 
देवपण बघाना किती मस्करी करतोय जी गोष्ट माझ्या हातात येणार नाय त्याच गोष्टीच याड लावतोय

जीवनात एकदा प्रेम कराव हे मी ऐकलं होतं 
परंतु त्याचे गुणधर्म मला कुणी सांगितलेच नाहीत
मला त्याचे गुणधर्म कळलेत व मी ते आताही अनुभवतोय 
देव पण पाहणा किती मस्करी करतोय

ती मला सांगायची नको जवळ येऊस माझ्या ,तुझं मन माझ्यात गुंतले 
हे शब्द एक प्रेम कथेत वाचले होते 
अस कुठें माहिती होत ते शब्द मी जीवनात आता अनुभवतोय 
देव पण पाहणा किती मस्करी करतोय जे जीवनात नाही त्याचंच व्यसन लावतोय 

प्रेम नाही फक्त मैत्री ठेऊ तरीही मी तिच्या जवळ का म्हणून जातोय 
तिच्यात आणि माझ्यात एक वेगळंच नात बहरतय
नाही नाही म्हणता मन सारख तिच्याचसाठी झुरतंय 
देवा का र तू जी गोष्ट माझ्या साठीनाय तिचाच नाद लावतोय 

-निखिल महाले(ती आणि मी)
3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

World Poetry Day 21 March आपल्या भावना शब्दबद्ध करणं यालाच म्हणतात काव्य 
भावना ना नवीन वळण देणं ते काव्यानेच होत संभाव्य 
शब्द मांडणं ही सोप्प नसत 
त्यांना एका सुरात जुळवणही सोपं नसत जेव्हा शब्द होतात तयार भावना गुंफायला त्याला म्हणतात काव्य 
मनातल्या भावना शब्दात उतरवणं ते काव्यानेच होत संभाव्य

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

।।😍😍तुझं आणि माझं काही केल्या जमत नाही😻😻 ।।

बोलायचं असत पण शब्द सुचत नाही
काहीतरी सांगायचं असत पण ओठांवर शब्दच येत नाही 
दिवसभर तर आपलं बोलणंच होत नाही 
का पण काय माहिती तुझं आणि माझं कधीच पटत नाही 

एक आपुलकी वाटते तूझे दोन शब्द ऐकून
एक जिव्हाळा मनात नेहमी येतो दाटून 
परंतू तू माझ्या कोणत्याही गोष्टी ला साद काही घालत नाही 
मी कितीही प्रयत्न केला पटवण्याचा 
तुझं आणि माझं काही केल्या  पटत नाही 

दूर आहेस तरी जवळ असल्या सारखी वाटते 
नात काहीही नाही तरी प्रेम मात्र दाटते 
मला माहिती आहे तू आणि मी काही केल्या सोबत राहनार नाही
तुझं आणि माझं काही केल्या पटत नाही

 तुझा चेहर्या वरचा राग मात्र माझ्या मनाला लय भावलाय 
सारख सारख मन माझं तुझ्याच माग लागलंय 
माहिती आहे मला, तुला मात्र माझ्याविषयी काहीही भावना आहेत
परन्तु तुला जगाला हे दाखवायचं नाही 
कदाचित हेच कारण असेल तुझं आणि माझं काही केल्या पटत नाही

विषय मात्र एक असतो त्याला हजारो तुझ्या आणि माझ्या विचारांच्या फांद्या फुटतात 
अनेकदा विषय नसताना आपल्या दोघांमध्ये भांडणी होतात 
काय माहिती हे आपलं प्रेम की अजून आहे काही 
परंतु एवढं मात्र नक्क्की तुझं आणि माझं काही केल्या जमत नाही 

 ---निखिल महाले(ती आणि मी ) #World_Pi_Day #तीगनिमी Chaitali Yengade s4silenteyes @saket__patel Ritika Rajput JS gurjar

#World_Pi_Day #तीगनिमी Chaitali Yengade s4silenteyes @saket__patel Ritika Rajput JS gurjar

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

जीवनात दुःख कितीही असू द्या चेहऱ्या वर नेहमी हसू पाहिजे 
जीवनात संकटकितीही येऊ द्या
त्यांच्याशी लढा द्यायची तयारी पाहिजे #लढा
3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

सच्चे दोस्त हमें कभी गिरने नहीं देते,
न किसी कि नजरों मे न किसी के कदमों में। friend's

friend's #poem

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

जीवनात कोण काय म्हणतंय ह्याचा विचार कधीच करू नका
करण जे बोलतात ना ते नेहमी गावच्या चावढी वरच दिसतात #थोडस  मनातलं

#थोडस मनातलं

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

वाटत मलाही कुणीतरी जवळीक असावं 
ह्या  मनाच्या सर्व गोष्टी त्यानं समजावं
पण काय फायदा आशा जिंदगीचा की ज्यात माझ्या काहीतरी चुकीचं वागण्यान कुणाच्या तरी भावना दुखाव्या #थोडस मनातलं

#थोडस मनातलं

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

मानुस शब्दाना महत्त्व देत नाही शब्द तरी असावे कसे ते तर बिचारे त्यांच कर्तव्य निभावतात त्या शब्दांचे चुकले कुठे???? #  words swag# reallife # human

# words swag# reallife # human

3b83a4cebcb161591e91617bea90ca1c

Mahale Nikhil

मी पहिलेला चंद्र आणि जगान पहिलेला चंद्र खुप वेगळा आहे
मी पहिलेला चंद्र सुंदर आहे परन्तु मनाने खुप काळा आहे 
असच झालय जीवनात खुप सुंदर दिसणारा व्यक्ति मनान खुप वेगळा आहे #Pehlealfaaz
loader
Home
Explore
Events
Notification
Profile