Nojoto: Largest Storytelling Platform
salimshaikh3472
  • 4Stories
  • 17Followers
  • 39Love
    219Views

Salim Shaikh

सेवानिवृत्त केंद्रप्रमुख

  • Popular
  • Latest
  • Video
3baab2ee570cdbefb07f84bb9317f08f

Salim Shaikh

नम्रता... 
नम्रता हा एक असा दागिना आहे; ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व उठून दिसते. नम्रतेची जागा जर गर्व, अहंकाराने घेतली तर आपल्यातील चांगले गुण झाकले जातात. आणि मग लोक, सहकारी आपल्याला खडुस, अकडू म्हणू लागतात...
म्हणून तर आपल्याला ग्राउंड टू अर्थ राहण्याचा सल्ला दिला जातो.

©Salim Shaikh
  #SAD
3baab2ee570cdbefb07f84bb9317f08f

Salim Shaikh

इतरांविषयी माहीती कितीतरी,
स्वतः विषयी पाटी कोरी...
स्वतःला न ओळखता स्वाभिमान बाळगल्यास गर्व येण्याची शक्यता असते.
स्वाभिमान आणि गर्व यात खुप बारिक रेषा असते...

©Salim Shaikh
  #Likho
3baab2ee570cdbefb07f84bb9317f08f

Salim Shaikh

आपण आपल्या जवळच्या आप्त, मित्र, सहकारी यांच्या गुण, अवगुणांची यादी सहज बनवू शकतो...
पण स्वतः मधील दहा गुण व अवगुणांची यादी करा पाहू...
अवघड आहे ना... म्हणून स्वतः साठी वेळ द्या. स्वतःला ओळखा. मग पाहा आपल्या स्वाभिमानाला कशी किंमत येते...

©Salim Shaikh
  #SAD
3baab2ee570cdbefb07f84bb9317f08f

Salim Shaikh

स्वतःला ओळखा, स्वतः साठी वेळ द्या. स्वतः मधील बलस्थाने ओळखा तसेच उणीवांचा शोध घ्या. बलस्थानाचा योग्य वापर, व उणीवा दूर करण्यासाठी प्रयत्न माणसाला यशाकडे घेऊन जाते...

©Salim Shaikh
  #Likho स्व ची ओळख

#Likho स्व ची ओळख #मराठीविचार


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile