Nojoto: Largest Storytelling Platform
swapnilwadkar8646
  • 5Stories
  • 34Followers
  • 19Love
    0Views

Swapnil Wadkar

  • Popular
  • Latest
  • Video
3f2a7cc1266b9467423f4aee063152e4

Swapnil Wadkar

माझा आनंद खुलतोय खरा, तिच्या सहवासात।
तिने लावलेल्या तिच्या अंगणातील मोगर्र्या प्रमाणे।

म्हणून माझ्या जगण्यात ती आहे।

माझं प्रेम दरवळतयं खरं, तिच्या सहवासात।
तिने मारलेल्या सुगंधी अत्तरा प्रमाणे।

म्हणून माझ्या जगण्यात ती आहे।

माझा अबोला हि बोलका होतोयं खरा, तिच्या सहवासात। 
तिच्यात दडलेल्या लहान लेकरा प्रमाणे।

म्हणून माझ्या जगण्यात ती आहे।

माझा एकटेपणा ही दुर होतोयं खरा, तिच्या सहवासात। 
तिच्यात असलेल्या जोडीदारा प्रमाणे। 

म्हणून माझ्या जगण्यात ती आहे। #Happy_womens_day
3f2a7cc1266b9467423f4aee063152e4

Swapnil Wadkar

बारिश मे भीगा तेरा बदन, और जुखाम......
बारिश मे भीगा तेरा बदन, और जुखाम......

तुझमे छुपी हुई मेरी रुह को गया।

3f2a7cc1266b9467423f4aee063152e4

Swapnil Wadkar

वो जब साथ थे, तो एक आवाज ना निकली लबो से....
और अब जो वो दूर हो गए, कलम ने शोर मचा दिया..


-स्वप्निल- #Beinteha
3f2a7cc1266b9467423f4aee063152e4

Swapnil Wadkar

माझ्या सोबत असतानाच तु हसतेस, enjoy करतेस, अगं बाई तो मीच आहे ज्याला तु आयुष्यात आलेल्या प्रत्येक मुलामध्ये शोधलं.

एक दिवस नटुन थटुन, तुला आवडणार्या Black shirt मध्ये तुझ्या समोर उभा राहीलं तेव्हा तुझ्या लक्षात येईल की तो हाच आहे.

तुझ्या प्रत्येक joke वर फक्त मलाच हसु येत, तुला  hurt झालेलं देखील पटकन लक्षात येतं. तोंडाने हव तस बोलतेस  पणं मनात काहीच नसतं, आतातरी शोध थांबव अगं, "तो मीच आहे."

स्वप्निल... #Happy_valentine_day
3f2a7cc1266b9467423f4aee063152e4

Swapnil Wadkar

You and I  Tujhe kitna pyaar hai batau kya ?
Tujhe kitna pyaar hai batau kya ?

Tere sapno me aakar teri neende udau kya...

Dil ke sukhe samndar me lehrau kya?

Khoon ki nadiyan bhi yaadon me beh rahi hai...
Kashti teri usme dubau kya? #Beinteha


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile