Nojoto: Largest Storytelling Platform
mjpoet1783269006225
  • 14Stories
  • 24Followers
  • 86Love
    0Views

mjpoet

mjpoet...... writing poems... @mjpoet_2702 ..insta..

  • Popular
  • Latest
  • Video
5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

तूझा रुसवा जनू .....
पावसात ओले चिंब होताना 
डोळ्यांतून ओघळणारे ते अश्रु 
जे मला न जाणवणारे......[1]
तुझा रुसवा जनू....
मी कामावर जाताना 
 नको जाऊ ना रे म्हणणारे ते मन....[2] 
तुझा रुसवा जनू....
 मला मारलेली ती  घट्ट मिठी 
आणि काळजीत
 ओल्या झालेल्या त्या पापण्या..[3]

©mjpoet

5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

घर मोठे आहे 
पण माणसं नाहीत
 तिथे राहण्याला काय अर्थ आहे,
 प्रेम तर खूप आहे 
पण ,समोरच्याच्या मनात
 दूसरं कोणी तरी आहे 
तिथे जगण्याला काय अर्थ आहे...

©mjpoet #blindLove
5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

जगात सर्व काही विकत घेता येत ओ 
पण समाधान
 मात्र छोट्या छोट्या गोष्टीतच दडलेल असतं ते 
कोणत्याच बाजारात मिळत नाही .....

©mjpoet

5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

शब्दांनी शब्द न वाढवावा....
त्यात प्रेमाचा पाझर ओतावा...
जपुन सारी नाती मनात....
मायेचा पदर हळूवार ओढावा...

©mjpoet

5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

विश्वास हा स्वतः वर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर ठेवा,
तो दिवस नक्कीच येईल ज्याची तुम्ही आतुरतेनं वाट बघताय.

©mjpoet #विश्वास #जिद्द #चिकाटी 

#CalmingNature
5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

 My word..

My word.. #nojotophoto

5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

 ह्या ओळी माझ्या कवितेतील आहेत......कवितेच नाव .. सल्ला...

ह्या ओळी माझ्या कवितेतील आहेत......कवितेच नाव .. सल्ला... #nojotophoto

5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

 alone
5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

रास्ता एक हैं मंजिले अनेक हैं ,
हम अपनी मंजिल जब पुरी करेंगे, 
तब जलने वालों की नींद में ,
  आपुन का सपना आएगा.......
                            -mjpoet

5c8ce3ba01dc1ce3060ca14f9fffd620

mjpoet

प्रत्येकाच्या जिवनांत 
     असा एक दिवस असतो..... 
तुम्ही तुमचे ध्येय साध्य करता 
आणि 
    बाकीचे बघत राहतात.....
                       -mjpoet success ......

success ......

loader
Home
Explore
Events
Notification
Profile