Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser7527205791
  • 11Stories
  • 47Followers
  • 39Love
    9Views

शैलेश मैंद

  • Popular
  • Latest
  • Video
603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

विठ्ठला तूच माझी माऊली,
तूच आधार, तूच माझी सावली....
ज्याने तोडला जाती धर्माचा पाश,
तूच एक वैष्णवांचा दास...
भेदाभेद सारे तोडूनिया,
वंदितो तुला हात जोडूनीया....

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

मैं उन्हे अपना बनाता रहा,
वो पराये होते गये....
मैं छुपके रोता रहा,
वो देखके मुस्कुराते गये..

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

हृदय तर केव्हाच तुटले होते, पण आज तू जाणीव करून दिली... तुझ्यासाठी लिहिण्याची संधी तू आज ओढून गेली
प्रेम तर संपल होत आज मैत्री पण संपवली,
 कित्तेक वर्षाची साथ एका क्षणात सोडून गेली
मी होतो याच आशेत, कधी तरी होशील माझी...
 तू प्राण आणि अशा दोन्ही तोडून गेली शेवट

शेवट

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

तुम्ही एखादे ध्येय घेऊन समोर जात असाल, तर अनेक लोक टीका टिप्पणी करुन, तुमचे पाय खेचन्याचा प्रयत्न करत असतात, पण आपली नजर फक्त ध्येया कड़े असली पाहिजे... कितीही संकटे अली तरी ध्येय नक्कीच मिळणार.....

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

समतेच्या वाटेनं

समतेच्या वाटेनं

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

समतेच्या वाटेनं शाहीर शंतनु कांबळे यांना समर्पित

समतेच्या वाटेनं शाहीर शंतनु कांबळे यांना समर्पित

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

ये दिल क्यू मुझे फसाता हैं
उसे नही पसंद तो क्यूं उसे सताता हैं

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

तेरा नशा छुडाने के लिये शराब का सहारा लिया..
पर अब ना तेरा नशा छुट रहा है ना शराब का.... तेरा नशा

तेरा नशा #poem

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

तेरे इश्क़ में हमेशा गुमनाम मैं रहा हूँ,...
चलते हुए साथ तेरे अंजान मैं रहा हूँ...
मंजिल हैं तु जिसकी,उस राह से जुदा हूँ,...
तेरे करीबियों मे मैं आज भी गुमशुदा हूँ...

तेरे इश्क़ में हमेशा गुमनाम मैं रहा हूँ,... चलते हुए साथ तेरे अंजान मैं रहा हूँ... मंजिल हैं तु जिसकी,उस राह से जुदा हूँ,... तेरे करीबियों मे मैं आज भी गुमशुदा हूँ...

603338881a01744599ed38aacba26df4

शैलेश मैंद

तेरे बिना

तेरे बिना

loader
Home
Explore
Events
Notification
Profile