Dhanashree Kaje:
स्पर्श (कथा)
स्वप्ना . गोड निरागस प्रेमळ 8 वर्षाची मुलगी. घरात सगळ्यांची लाडकी . स्वप्नाचा आई बाबा एक मोठा भाऊ आजी आजोबा असा परिवार होता काका काकु ही होते पण ते बाहेर गावी राहत असत . स्वप्ना सुट्ट्या म्हणलं की नेहमी खुश असायची पण का कोण जाणे आज काल स्वप्ना खुप अस्वस्थ राहत होती . स्वप्नच कशातच मन रमत न्हवत स्वप्ना तिच्या मित्र-मैत्रिणीबरोबर ही खेळायला जात न्हवती सुट्टीच नाव काढताच आनंदुन जाणारी स्वप्ना आज मात्र दुःखी उदास रडवेली झालेली होती . तिचा रडवेला चेहरा चित्राला (स्वप्ना