एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
हवीशी वाटते......
पण जेव्हा कळत तिचं व्यक्ती आपला
@maval_katta
ते घाव करतील तुझ्या स्वप्नांवर
तुला मात्र ते सहन करावं लागेल,
उद्याला तुझ्यावर ते प्रश्नाचा मारा करतील
तेव्हा तुला सारण्या तोंड द्यावं लागेल,
असेच तुला रोज किती तरी भेटतील
तुला मात्र हासत पुढे जावं लागेल,
त्यांचा बोलनावर दुर्लक्ष करून
तुलाच तुझ्या स्वप्नासाठी लढा द्यावा लागेल..... #poem
@maval_katta
रूप तुझे नऊवारीने
आणखीच खुलून आले
मराठमोळ्या पेहरावात पाहून
मन माझे दंग झाले
कोर ती चंद्राची
कपाळी तुझ्या बसली
खुललेले रूप तुझे पाहून
नभातली चांदणीही नकळत हसली #poem
@maval_katta
ती बोलली माझ्या पेक्षाही तुला चांगली
मुलगी भेटेल💔💏
मी म्हणलो तुझ्या पेक्षा चांगली
हवी त्याला दे
मला तर तूच हवी आहेस...😘💕 #poem
@maval_katta
मन
एक भेटते , अशी व्यक्ती तिच्याशी आपण
मनसोक्त गप्पा मारतो , तिच्याशी
मन मोकळे पणाने सगळं बोलतो ,
तिच्याशी भांडतो , खेळतो , रागवतो तर
कधी चिडतोही , हक्क दाखवतो आपलं
मानतो त्या व्यक्तीची साथ संगत हवी
हवीशी वाटते...... #poem
@maval_katta
दुसरे काय बोलतात यावरून स्वतःचे परीक्षण
करणे चुकीचे आहे...
कारण जग सगळ्याच गोष्टीना
नाव ठेवते...😏 #poem
@maval_katta
किती दिवस बोलणार नाही माझ्याशी एक दिवस येणार ती स्वतःहून msg करणार 😶 कसा आहेस तू 😂
@maval_katta
आज स्वतःशीच काहीतरी
बोलत होतो,
कदाचित मनाला माझ्या
समजावत होतो..
सोडून गेलीस तू तरी
का तुझी आठवण होते
नाही येणार तू माहीत असूनही #poem