Nojoto: Largest Storytelling Platform
tejaswinichavan3522
  • 8Stories
  • 18Followers
  • 75Love
    604Views

Tejal Dilip Chavan

Doctor In Process Love To Write

https://instagram.com/__shabd_mazya_manache__?igshid=MmJiY2I4NDBkZg==

  • Popular
  • Latest
  • Video
7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

घात झाला माझा पाहीलं जेव्हा दुसऱ्या बद्दल च प्रेम त्याच्या डोळ्यांत
बुडताना दिसली ती सगळी स्वप्न जी पहिली होती मी त्याच्या डोळ्यात

©Tejal Dilip Chavan #writesbytej #nojotobytej
7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

हर किसी को खोने के डर से मै खुद से कब बिछड गई पता ही नहीं चला.....😌💯
-Teजल

©Tejal Dilip Chavan
  ##writesbytej #nojotobytej
7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

कोणास ठाव हा आजचा
 मोसम मला सांगू इच्छितो की
एकट्याने असच बसावं 
तुझ्या आठवणीत रमावं
पुन्हा पुन्हा तुझ्या विचारात
हरवून जावं......
-Teजल

©Tejal Dilip Chavan
  #Problems #writesbytej
#nojotobytej
7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

निस्तेज झाला होता
तो कष्ट करणारा देह 
चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन
मरण त्याला जवळ करत होते
कारण जगण्याने त्याला दूर केले होते
-Teजल

©Tejal Dilip Chavan
  निस्तेज झाला होता
तो कष्ट करणारा देह 
चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन
मरण त्याला जवळ करत होते
कारण जगण्याने त्याला दूर केले होते
#writesbytej

निस्तेज झाला होता तो कष्ट करणारा देह चालला होता समाधानाच्या सुरकुत्या घेऊन मरण त्याला जवळ करत होते कारण जगण्याने त्याला दूर केले होते #writesbytej #जीवनअनुभव

7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

Long Distance Relationship
अंतर भले ही काही किलोमीटर चे असेल
पण मन आणि ह्रुदयात
 मात्र १ cm चे देखील अंतर नव्हत

©Tejal Dilip Chavan
  Long Distance Relationship
अंतर भले ही काही किलोमीटर चे असेल
पण मन आणि ह्रुदयात मात्र १ cm चे देखील अंतर नव्हत #writesbytej

Long Distance Relationship अंतर भले ही काही किलोमीटर चे असेल पण मन आणि ह्रुदयात मात्र १ cm चे देखील अंतर नव्हत #writesbytej #मराठीप्रेम

7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

Picture With Deep Meaning.....

©Tejal DHC
  this picture has very deep message for all the girl's
आज ची परिस्तिथी पाहता प्रेम हे प्रेम राहिलं नसून एका प्रकारे हिंसा झाली आहे
आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही कशी आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे
कारण एखादया व्यक्ती च्या येण्याने आपण त्या साठी सर्व बदल करतो
जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्यात सुध्दा आपल्याला आवड निर्माण होते.
सावध रहा
कोणावर लगेच विश्र्वास ठेवू नका
एखादी व्यक्ती जीव लावत असेल तर याचा अर्थ असा पण असू शकतो की त्या व्यक्ती ला आपला जीव घ्यायचा असेल

this picture has very deep message for all the girl's आज ची परिस्तिथी पाहता प्रेम हे प्रेम राहिलं नसून एका प्रकारे हिंसा झाली आहे आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही कशी आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे कारण एखादया व्यक्ती च्या येण्याने आपण त्या साठी सर्व बदल करतो जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्यात सुध्दा आपल्याला आवड निर्माण होते. सावध रहा कोणावर लगेच विश्र्वास ठेवू नका एखादी व्यक्ती जीव लावत असेल तर याचा अर्थ असा पण असू शकतो की त्या व्यक्ती ला आपला जीव घ्यायचा असेल #मराठीविचार

7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

जानते है हम कभी वापिस नंही
आओगे तुम लेकीन 
तुम्हारे सिवा सब अधुरा है
तब भी और आज भी

©Tejal DHC #writesbytej #tejalchavan
7605693807ac005ffb126b9531d31730

Tejal Dilip Chavan

ना हिरों का ताज चाहीये
ना फुलों का साज चाहीये
भ्रष्टाचार मिटाने के लिये हमे बस आपका साथ चाहीये🌸

©Tejaswini Chavan #zindagikerang 
#selfwritten
#selfbeliver


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile