Nojoto: Largest Storytelling Platform
yashborade1214
  • 4Stories
  • 16Followers
  • 21Love
    0Views

Yash Borade

  • Popular
  • Latest
  • Video
793110ca210c677e10c20f6f87cb6bfc

Yash Borade

काल रात्री या रिमझीमणार्या पावसात आपण दोघे भेटलो...
तू ही चिंब होती... 
मी ही चिंब होतो...
तू ही चिंब होती... 
मी ही चिंब होतो...
आज ही तो पाऊस आहे ..
मी ही आहे....
पण फरक इतकाच की या पावसात मी आणि मीच आहे
फक्त मी आणि मीच आहे...
💕💕

793110ca210c677e10c20f6f87cb6bfc

Yash Borade

आज ओठांवरचे हास्य कमी झाले आहे ...
आज संवाद कमी होत चालला आहे...
आज कोणाला तरी जवळ घेऊन मनातलं सांगायचं आहे ...!
आज परत एकमेकांना हसतं रडत चिडवायच आहे....!
पण यार माहीत नाही चुकीचा मी आहे की चुकीची वेळ आहे

✍️यश✍️

793110ca210c677e10c20f6f87cb6bfc

Yash Borade

काल दुपारी भर उन्हात मला तुझी आठवण येत होती...
त्या कडक उन्हात सुद्धा तुझा
आठवणीत गारवा वाटत होता...
त्या गारव्याचा कण ना कण नाश बनून माझा श्वासात भिनला होता ..
जणू काही तुझा श्वासच तो गारवा बनला होता

यश.✍️

793110ca210c677e10c20f6f87cb6bfc

Yash Borade

काल रात्री या रिमझीमनर्या पावसात आपण दोघे भेटलो...
तू ही होती मी ही होतो
तुही चिंब होती मी ही चिंब होतो..
आजही तो पाऊस आहे ...
मी ही आहे 
पण फरक इतकाच या पावसात मी आणि मीच आहे 
फकत मी आणि मीच आहे... एकतर्फी प्रेम

एकतर्फी प्रेम


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile