Nojoto: Largest Storytelling Platform
pratikshaparab8037
  • 24Stories
  • 15Followers
  • 231Love
    831Views

Pratiksha Parab

Read stories by PRATIKSHA PARAB on Nojoto ❤ https://nojoto.com/post/bce8d1ab8df09fbb26db7ca2af2618f3/ Install Nojoto | Free App 😍 Poetry, Stories, Shayari Videos👇👇👇 👉 http://bit.ly/Nojoto_Download 👈 #writersofinstagram #writeraofindia #shayaris #poetry #quote #wordporn #qotd #igwriters #Nojoto #NojotoApp #wordgasm #wordporn #indianwriters #poetsofindia #stories #storytelling #quoteoftheday #writersofindia #poetrycommunity #igpoets #wordsofwisdom #love #thoughts #igwriterclub

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

येशील ना परत.....

येशील ना परत..... #Life

79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

आठवण येते.........



जेवली का विचारायला कोणी नसत ना तेव्हा तुझी आठवण येते....
रुसल्यावर मनवायला कोणी नसत ना तेव्हा तुझी आठवण येते....
झोपु नको मला बोलायचं आहे हा शब्द ऐकायला आठवण येते....
oye पिल्लु बोलना, असा तुझा शब्द आठवतो तेव्हा आठवण येते .....
मला तुझा आवाज ऐकायचा आहे हा शब्द आठवला की तुझी आठवण येते .......
पिल्लु झोप येते हा शब्द आठवल्यावर आठवण येते......



तुला नाही येत का रे.....?

©Pratiksha Parab
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

बोला था उसने .... तेरे हर बुरे वक्त में साथ दुगा 🙂

अब कोई बता दो उससे ... मेरे हर बुरे वक्त की वजह वो है💔 ✍✍

©Pratiksha Parab
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

मैंने पूछा उनसे, भुला दिया मुझको कैसे?
चुटकियाँ बजा के वो बोले… ऐसे, ऐसे, ऐसे।

©Pratiksha Parab #tanha
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

तूच सांग मी हसू तरी कस
तू रुसलास तर
जगू तरी कसं माझं सगळ आभाळ
तूच तर आहे तुझ्या इतकं जवळच
दुसर कोण आहे शब्द शब्द मी
मनात साठवून ठेवते तू भेटल्यावर
मन मोकळ करते तुलाही ठाऊक आहे 
किती प्रेम करते तूच आहे सखा
तुला आपल मानते तूच सांग मी
जगू तरी कसं तू रुसलास तर
हसू तरी कसं .....

©Pratiksha Parab #ddlj
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

मागूनही जे मिळत नसतं....तेच खरं प्रेम असतं....
मनात असूनही जे देता येत नसतं....तेच खरं प्रेम असतं....
खूप समजावूनही जे भरकटत असतं...तेच खरं प्रेम असतं....
उभ्या संकटातही जे शांत असतं....तेच खरं प्रेम असतं....
सांडलं तरी जे भरत असतं....तेच खरं प्रेम असतं....
विसरलं तरी जे आठवत असतं....तेच खरं प्रेम असतं....
वर वर हसलं तरी आतून जे रडत असतं....तेच खरं प्रेम असतं....
डोळे बंद केलं तरी जे दिसत असतं....तेच खरं प्रेम असतं....
हवं असतानाही जे मागता येत नसतं....तेच खरं प्रेम असतं....
अन् न मागताही जे मिळत असतं....तेच खरं प्रेम असतं....

©Pratiksha Parab
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

आठवणी येतात....!
आठवणी बोलतात.....!
आठवणी हसवतात......!
आठवणी रडवतात.......!
काहीच न बोलता आठवणी निघूनही जातात......!
तरी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात...

©Pratiksha Parab #SAD
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

दिली होती शप्पथ
तुझा श्वास बनुन जगायची.....

हातात धरलेला हात तुझा
कधीही न सोडण्याची.....

©Pratiksha Parab #dhundh
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

नरकाचे तीन दरवाजे असतात

1. वासना
2. क्रोध
3. लालसा


💔💔

©Pratiksha Parab
79a9102652303085ab18d8d590e8d00e

Pratiksha Parab

माझी एकच इच्छा आहे,
ती म्हणजे तु मला शेवटपर्यंत साथ द्यावी.

©Pratiksha Parab #Likho
loader
Home
Explore
Events
Notification
Profile