Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4895308854
  • 16Stories
  • 403Followers
  • 160Love
    2.4KViews

लहू सारुक

  • Popular
  • Latest
  • Video
79f1a0e351820ba3961b792e19c312d9

लहू सारुक

प्रेम निभावता येत नसेल तर करू नका उगीच दुसऱ्याच्या भावनांशी खेळण्यात काय अर्थ आहे

©लहू सारुक
  #SunSet
79f1a0e351820ba3961b792e19c312d9

लहू सारुक

79f1a0e351820ba3961b792e19c312d9

लहू सारुक

काही क्षणांच्या आनंदासाठी केलं प्रेम पण प्रेमात आनंद आहे हा होता माझा भ्रम

©लहू सारुक
  #worldmusicday #लव_फीलिंग #“दुःख”
79f1a0e351820ba3961b792e19c312d9

लहू सारुक

तीच प्रेम जणू उकड्यात वाऱ्या प्रमाणे भासले पण ते एक चक्रीवादळ बनून सगळ काही उध्वस्त करून गेलं होतं

©लहू सारुक
  #forbiddenlove
79f1a0e351820ba3961b792e19c312d9

लहू सारुक

सोडून गेलेली व्यक्ती कधी तरी परत येईल अशी अपेक्षा ठेवल्यामुळे मनानेच दुसऱ्या व्यक्तीशी नात ठेवता येत नाही

©लहू सारुक
  #forbiddenlove


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile