Nojoto: Largest Storytelling Platform
mahesh1463525024947
  • 194Stories
  • 87Followers
  • 2.3KLove
    17.2KViews

Mahesh Mali

alone but "Happy"

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

Sea water "आनंदाची उकळी फुटली की विचारांचे भांडण उतरून ठेवावं. नाहीतर उतू जाणारा आनंद मनाला घेता येणार नाही.."

©Mahesh Mali
  #Seawater
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

स्वत:च्या नशीबावर मी रुसणे नाही, 
पण आयुष्य मिळाल जगायला 
म्हणून उपकारासाठी तरी त्या 
 उत्सव साजरा का करावा मी, 
असे एकही कारण माझ्या जवळ नाही...!

©Mahesh Mali
  #teatime
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

जगण्याला पंख फुटावे असं वाटतं असेल तर पंखात बळ भरणार्या माणसांची निवड करता यायला हवी..पंख छाटणार्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवता आलं पाहिजे.
 ✨💯

©Mahesh Mali
  #2023Recap
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

परिस्थितीची सवय होण्याआधी परिस्थिती बदलता यायला हवी.

©Mahesh Mali
  #Blossom
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

तो खुप चांगला होता हा पुरस्कार माणसाला 
मेल्याशिवाय भेटत नाही....

©Mahesh Mali
  #Affection
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

#sadness #sad #Nojoto @nojoto  nisha Kharatshinde

#sadness #SAD @nojoto nisha Kharatshinde #मराठीविचार

82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

आवड आणि आत्मविश्वास असेल तर
जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.

©Mahesh Mali
  #Nightlight
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali


चांगले कर्म करणारी व्यक्ती 
तुकोबांच्या गाथे प्रमाणे असते 
कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला
 तरी ती तरुन जाते.

©Mahesh Mali
  चांगली व्यक्ती ..
#CityWinter #nojotomarathi #marathi #life #motivate #motivatation #Inspiration
82a0f33d26aea069fabd143eb7eb7634

Mahesh Mali

आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा आहे #Sadmusic #Nojoto #marathi

आयुष्यात संयम खूप महत्त्वाचा आहे #Sadmusic #marathi #मराठीविचार

loader
Home
Explore
Events
Notification
Profile