Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3397926521
  • 7Stories
  • 12Followers
  • 25Love
    0Views

भावी

शब्द हेच धन

  • Popular
  • Latest
  • Video
86744307c21400be1e6a911e766d3d76

भावी

 Monika Jitendra Ghosh Sayaro Bano

Monika Jitendra Ghosh Sayaro Bano

86744307c21400be1e6a911e766d3d76

भावी

झाला नात्यांचा बाजार अता
जडला मोठा आजार अता

86744307c21400be1e6a911e766d3d76

भावी

माझा बापूस
जसा पिकलेला हापूस
अन् मनानं मऊमऊ कापूस

भावी

86744307c21400be1e6a911e766d3d76

भावी

पाऊले चालली साई मंदिरात 
माझा हा दैवत तारी संसारात 
वचन पूर्तीचा आला हा सोहळा
बांधले मंदिर वाडी अंगणात
सजले मंदिर असे घरदार
काकड आरती गजरात गात
साई पालखीची चालली ही दिंडी
अबीर गुलाल फुले उधळीत
तुझ्या दर्शनाची ओढ ही मनाला
भारावले मन हर्ष गगनात
भक्त तुझा साधा आणिक तो भोळा
ठेव कृपादृष्टी दयाळू तो हात
दुःख दारिद्रयाचा कर नायनाट
धावून येशील उभ्या संकटात 
तुझ्या नावाचा मी घालीन भंडारा
मन तृप्त होई साईच्या नामात 

गीत..भावेश द.लोंढे (भावी)

86744307c21400be1e6a911e766d3d76

भावी

होवू लागले उलटे वार अता झाला प्रेमाचा पुरा बाजार अता .

भावी #Prem #love
86744307c21400be1e6a911e766d3d76

भावी

 होवू लागले उलटे वार अता
झाला प्रेमाचा पुरे बाजार अता
.भावी

होवू लागले उलटे वार अता झाला प्रेमाचा पुरे बाजार अता .भावी

86744307c21400be1e6a911e766d3d76

भावी

राजकारणाने घेतला बळी अता नवं नाही
मैत्रीत राजकारण आले यासारखे दुर्दैव नाही शायरी

शायरी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile