Nojoto: Largest Storytelling Platform
akash2697150824312
  • 365Stories
  • 73Followers
  • 4.5KLove
    29.3KViews

Akash tt rr nn

  • Popular
  • Latest
  • Video
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White साधी सरळ दिसणारी माणसं मूर्ख नसतात
ते फक्त हाच विचार करतात
की
समोर दिसणारी माणसं चांगल्या मनाची आहेत.

©Akash tt rr nn  प्रेरणादायक सुविचार

प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही
आणि
विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही.

©Akash tt rr nn #Sad_Status
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

©Akash tt rr nn #sad_shayari
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White जीवनात त्रास त्यांनाच होतो
जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.

©Akash tt rr nn #sad_shayari  प्रेरणादायक सुविचार

#sad_shayari प्रेरणादायक सुविचार #मराठीप्रेरक

89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White जर आज तुम्ही कमाईपेक्षा जास्त मेहनत करत असाल
तर खूप लवकर तुम्ही मेहनतीपेक्षा जास्त कमाई करणार.

©Akash tt rr nn #sad_quotes
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

©Akash tt rr nn #GoodMorning
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.

©Akash tt rr nn #GoodMorning
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White माझ्या खिशाला
होल काय पडला
पैशा पेक्षा जास्त तर
नाती गळून पडली…

©Akash tt rr nn #sad_quotes
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White वेळ तुमची आहे.
हवं त्याला सोनं बनवा किंवा
स्वप्न बघत झोपेत व्यर्थ करा.

©Akash tt rr nn #International_Day_Of_Peace
89f34673e4a21579412c80370207c4c3

Akash tt rr nn

White कामाचा खूप व्याप असतानाही
आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच
खरी मैत्री.

©Akash tt rr nn #Sad_Status
loader
Home
Explore
Events
Notification
Profile