Nojoto: Largest Storytelling Platform
rohitpawar9335
  • 23Stories
  • 158Followers
  • 208Love
    2.8KViews

Rohit Pawar

  • Popular
  • Latest
  • Video
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

गुंतूणी गुंत्यात गुंता सुटेना,
सखे तुझ्या प्रेमाचा रंग मला समजेना..
                                                    
                                                             ✍️.रोहित पवार #happypromiseday
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

न कळत ,
                         न बोलता 
     ही भावना समजून जातात.        
                           मनातल पुस्तक न वाचता ही वाचून जातात.          
              का? कोनास ठाऊक
          न भेटणारी माणसं ही भेटुन जातात.
                                  
                                             ✍️रोहित पवार. #Love

Love

9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

चाहूल थंडीची चौफुले सजली 
तुझ्या भेटीची आस लागली.
                                          ....✍️रोहित पवार #SAD
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

ती नजरेस येताच,
शब्द नाही सुचले मुखी .
नयनाने ते काम केले.
हसऱ्या मुखाने पाहतो तिला,
होऊन मण दुःखी .
नयनही चिंब झाले पाहुन तिचीवाट.
                        
                   रोहित पवार....✍️ #dost
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

"स्वर्ग" 
माझ्या स्वप्नांच्या आठवणीचा स्वर्ग आहेस तु... 
  त्या स्वर्गातील परि आहेस तु... 
आठवन तुझी येताच हृदय हसु लागते...  
हसऱ्या हृदयाची कहाणी आपली. 
त्या कहाणीचा नायक मी. 
नायिकेसाठी पुन्हा लढणार ,
यमधुतानाही भारी पडणार.
 नयणी अश्रृ येताच आठवणीच्या सागरात पुन्हा भिझणार. 
शोधुनीही शंख शिपले,
 ते शिंपले जपवून स्वप्नांतील मोत्यांची माळ जपणार. 
शेवटी आठवणींचा स्वर्गआहेस तु ...
त्यास्वर्गातील परी आहेस तु
           
                                  ✍️रोहित पवार
                              mr_rohit_pawar_0809 #together
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

ती नजरेस येताच,
शब्द नाही सुचले मुखी .
नयनाने ते काम केले.
हसऱ्या मुखाने पाहतो तिला,
होऊन मण दुःखी .
नयनही चिंब झाले पाहुन तिचीवाट.
                                              -रोहित पवार✍️ #selflove
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

"बहिन"
आईच दुसर रूप ताई
       'माझी ताई'.  
      चेहऱ्याची स्माईल तु,☺️
   😘मायचं पांघरुण तु,
माझ्यासुखं-दुःखाची साथीदार तु,
🌍आईच दुसरं रूप तु,😍
दुःखाच्या दरीतुन सुखाच्या शिखरावर नेणारी वाट तु,💞
आईच दुसरं रूप तु,
   कधीही व्यक्त न होणारी ,💞💕नवीन दिशा देणारी वाट तु,
     भावाच्या सुखासाठी स्वतः चटके सहन करून नव्याने ऊर्जा देणारी साथ तु,
   माझी आई तु,माझी ताई   
तु,माझी दिदु,दिदुजान तु,
💖माझ्या सर्वंच प्रश्नांची उत्तरे तु,💖
आपल्या घराची 'लक्ष्मी' तु,'सरस्वती' तु,'मायमाऊली' तु 
          'माझं सर्वस्व, माझी 'दिदुजान' तु,    
      आईच दुसर रूप 
            माझी ताई तु...       
                                  🖋️रोहित पवार.. #RakshaBandhan2021
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

"मैत्रीण"
मैत्री आणि प्रेम 
प्रेमरुपात मला एक मैत्रीण मिळाली.
      तिच्यामुळे  जीवनात नवीन दिशा समजली.
                              कधी रागात तर, कधी दु:खात               
                         माझ्या सुखा दुःखात                       
                     साथ देणारी एक  मैत्रीण मिळाली.
                               माझ्या कडून काही चूक झाली असल्यास,                       
          ती चूक समजून सांगणारी,                         
                                   नेहमी माझ्या पाठीशी उभी राहणारी ती  सखी मिळाली.
        नेहमी हसऱ्या मुखाने अन् लाजवणाऱ्या नजरेने
  प्रेम रुपात मला एक मैत्रीण मिळाली.     
                                                                                     
                                                                               रोहित पवार...✍️ "प्रेम रुपातली मैत्रीण"

"प्रेम रुपातली मैत्रीण"

9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

वेळ 
वेळेची साथ आणि 
माणसाची जात कधी 
बदलेल सांगता नाही येत. 

                          ....✍️रोहित पवार #Time
9098ad15e30c0f5e74f7f871a3f16705

Rohit Pawar

बहिन असावी...
बहिन असावी "सख्खी किंवा मानलेली",.
नेहमी आपलं म्हणणारी
प्रेमळ ,दयाळू,प्रामाणिक, खोडकळ, जिवदेणारी अन् जिवघेणारी.
बहिण असावी..
मानलेली वेळेप्रसंगी हसवणारी 
अन् रडवणारी...
कधी चुकलो तर, माफ करणारी.
पण बहिन मात्र असावी न चुकता कान धरणारी. 
वेळे प्रसंगी नेहमी साथ देनारी.
बहिन असावी..
"मानलेली अन् सख्खी"
कधी काही चुकता sorry,sorry dadu म्हणणारी 
बहिन मात्र असावी.
"आयुष्याच्चा वाटेवरील जिवण प्रवासात साथ देणारी".
,'नेहमी आपल्या आईची जागा घेणारी'.
आपला आदर करणारी ..
बहिन असावी मैत्रीणीसारखी .
बहिन असावी ....
                     "मानलेली सख्खी".. 

.                        .....✍️रोहित पवार बहिन असावी...

बहिन असावी...

loader
Home
Explore
Events
Notification
Profile