Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser8989402382
  • 4Stories
  • 9Followers
  • 17Love
    0Views

सुनील ईश्वर होडगे

  • Popular
  • Latest
  • Video
956995486d0db178fef980339892dac0

सुनील ईश्वर होडगे

Alone  आजही तुझा विचार येतो मनात...
घटकावाचून घटका जाते विचारांत...
काय होते काय झाले न काय राहिले...
हजारो प्रश्नांचे वादळ मी घोंगावताना पाहिले...
सुन्न जीव देह राहिला श्वासाविना...
स्वप्न तुटली आयुष्य चाललंय तुझ्याविना...
परतून येशील अशी अपेक्षाच उरली नाही...
तुझ्यावर रागवायचे प्रयत्न कैक केले काही...
आस देह श्वास लावला  पणाला...
तुझीच नजर तो हसरा चेहरा
 शोधतो सर्वत्र सांगू मी कोणाला...
उरले काही क्षण आता 
जावंच लागेल दुसऱ्या गावाला...
तुझ्या आठवणींचं गाठोडं होतंय जड 
पण त्याची भीतीच आता कशाला... #alone
956995486d0db178fef980339892dac0

सुनील ईश्वर होडगे

आजही तुझा विचार येतो मनात...
घटकावाचून घटका जाते विचारांत...
काय होते काय झाले न काय राहिले...
हजारो प्रश्नांचे वादळ मी घोंगावताना पाहिले...
सुन्न जीव देह राहिला श्वासाविना...
स्वप्न तुटली आयुष्य चाललंय तुझ्याविना...
परतून येशील अशी अपेक्षाच उरली नाही...
तुझ्यावर रागवायचे प्रयत्न कैक केले काही...
आस देह श्वास लावला  पणाला...
तुझीच नजर तो हसरा चेहरा 
शोधतो सर्वत्र सांगू मी कोणाला...
उरले काही क्षण आता 
जावंच लागेल दुसऱ्या गावाला...
तुझ्या आठवणींचं गाठोडं होतंय जड 
पण त्याची भीतीच आता कशाला... #Heartbeat #LostLove
956995486d0db178fef980339892dac0

सुनील ईश्वर होडगे

तुझं दिसणं तुझं हसणं अन तुझं असणं 
माझ्या अस्तित्वाची खून सांगून जातात.. 
माझं नव्हतंच हे जग आठवणी 
तुझ्या रोज सांगून जातात.. 
तू असतेस नेहमी सोबती ह्या कल्पनांच्या जगात... 
भास होतात तुझे अन प्राण मला ओढत नेतात...  
SNR❤ #LastDay #अमरप्रेम  अक्षय मनोहर पवार

#LastDay #अमरप्रेम अक्षय मनोहर पवार

956995486d0db178fef980339892dac0

सुनील ईश्वर होडगे

काहींना जवळ करतो काहींना दूर सरतो...
माझ्या अहंकारावर मी सगळं मोजमाप करतो...
काहींच कौतुक करतो काहींना उधळून लावतो...
मी माझं मत एकाच दृष्टीने मांडतो...
काहींवर जीवापाड प्रेम तर काहींचा जन्मोजन्मीचा द्वेष ठेवतो...
मी माझा कंफर्ट झोन बघतो...
काहींना ऍड तर काहींना ब्लॉक करतो...
मी माझी माणस शोधून शोधून निवडतो...
असलो जरी फेक नाही मनात कसला खेद...
माझ्या मस्तीत मी गुंग करतो स्वतःचा निषेध...
आहे तत्वांशी एकनिष्ठ त्यात बेडर वृत्ती...
मी एकमताचा नाही कसलीच दूरदृष्टी...
कोण आपलं कोण परकं हे स्वतःस सांगतो...
मी माझ्याच गुर्मीत आत्मकेंद्री होऊन स्वतःच आयुष्य मांडतो...
स्वतःच आयुष्य मांडतो.... #माझं_आयुष्य #Night #Thoughts


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile