Nojoto: Largest Storytelling Platform
sandipwadkar8675
  • 10Stories
  • 25Followers
  • 34Love
    0Views

Sandip Wadkar

  • Popular
  • Latest
  • Video
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

मैत्री छान माझी आणी शब्दांची 
एकटेपणातही सोबत असते त्यांची 
आजही आले माझी भेट घ्यायला 
मैत्री दिनाच्या शुभेच्छा द्यायला 
-शब्दवेडा (संदिप)
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

कुछ तो बात जरुर है 
जो तुझको ईतना गुरुर है 
शायद तुझसे प्यार करना 
मेरा सबसे बडा कुसुर है 
-शब्दवेडा (संदीप) #शब्दवेडा
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

कुछ वक्त के लिए अमीर बना दे ए खुदा 
तो बांट दु सारी दौलत गरीबो मे, 
और बन जाऊ एक ऐसी कहानी 
जो छप जाए किताबो मे... 
-शब्दवेडा (संदिप) #शब्दवेडा
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

दोष माझ्या सवयीचा आहे 
मी लोकांशी प्रामाणिक राहातो, 
लोक माझ्याशी बैमानी करतात... 
-शब्दवेडा(संदिप)
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

मनाची सुंदरता दिसत नाही म्हणतात.... 
लोकांच्या नजरेत भरायला सुंदर चेहरा असावा लागतो... 
-शब्दवेडा (संदिप) #शब्दवेडा
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

#OpenPoetry सवय आहे मला सुख - दुःखाला शब्दात लिहण्याची, 
व्यक्त होता येत नाही 
म्हणुन अव्यक्त राहण्याची, 
-शब्दवेडा (संदीप) #शब्दवेडा
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

उस रात की अलग ही बात होती है 
जब उसकी यादे साथ होती है 
तन्हाई भी अच्छी लगती है 
जब वो रात होती है... 
-संदिप वाडकर #शब्दवेडा
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

ठरवलं आता हृदयाची दारे करावीत बंद, 
नको ते प्रेम अन प्रेमाचा गंध, 
जगावं आपल्याच धुंदीत बेधुंद, 
एकाकी जगण्यातही शोधावा आनंद... 
-संदिप वाडकर #शब्दवेडा
a6a685678204d2396cd1ae1cb99f8611

Sandip Wadkar

कसं कळलं असेल माझं मन त्या आभाळाला, 
आज दिवसभर ते रडत होतं, 
सगळं कस ठरल्याप्रमाणे 
माझ्या मनाविरूद्ध घडत होतं, 
-संदिप वाडकर #शब्दवेडा


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile