Nojoto: Largest Storytelling Platform
dyspanilrathore1261
  • 41Stories
  • 29Followers
  • 456Love
    1.2KViews

Vishal Chaudhari

student

  • Popular
  • Latest
  • Video
aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

#
aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

#
aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

तुझ्या सोबत 😊हसायचयं,
👰तुझ्या सोबत 😢रडायचयं,
♹सात 🌏जन्म काय? 
♹+♳आठव्या 🌏जन्मीपण 👰तुझ्याचं,
💝प्रेमात 💘पडायचयं....
💝💞💝💞💝💞

©Vishal Chaudhari #lonelynight
aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

🍃🌿☘🎋🌴.     
      *माणसाला  " चमकायच " असेल तर
त्याला स्व:ताचाच " प्रकाश "*
        *आणि*
  *" झळकायचे " असेल तर
स्व:ताचेच " तेज "
निर्माण करता आले पाहीजे.*..


  *झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत
नाही..*
     *कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर 
" विश्वास " असतो.*.

©Vishal Chaudhari #Nightlight
aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

ह्या joke ला तोडच नाही.

परिक्षेतील एक प्रश्न : 
कोण कोणास म्हणाले?

"तुम्हाला भेटुन आनंद झाला !"
.
.
.
.
उत्तर :
आनंदची आई, आनंद च्या वडिलांना...!😝😝.
😂😂😂😂😂

पेपर चेक करणारा वारला
☺☺☺

©Vishal Chaudhari #Nightlight
aaa56c5f2307e6c72eeea604f06158f3

Vishal Chaudhari

🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹☘🌹
*पाणी झाडाला आणि*

 🍃 *सुसंवाद नात्याला पाहिजेच*,

😊 *तरच ती टिकतात....* *अन्यथा ती तुटतात......*

* *एक मुळापासून..... तर* *एक मनापासून........*

       💐💐🙏 *सुप्रभात*🙏💐💐

©Vishal Chaudhari #happyholi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile