Nojoto: Largest Storytelling Platform
nitinpawar6181
  • 25Stories
  • 2Followers
  • 171Love
    0Views

Nkpawar

  • Popular
  • Latest
  • Video
ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

बाप माझा कधी जगलाच नाही ✍️✨

बाप माझा कधी जगलाच नाही.
जन्माला घातलं पण बालपणीच्या कुशीत दिलं.
बापाला वाटूनही झोपताना
कधी कुशीत घेता आल नाही.
खरंच.. बाप माझा कधी जगलाच नाही ....
शाळेत पाठऊन कर्तव्य केलं 
आई ने मग पुढल कर्तव्य पार पडलं.
कामाच्या ओझ्याखाली.. इच्छा असूनही
अभ्यास कधी घेता आलंच नाही.
खरंच ..बाप माझा कधी जगलाचं नाही....
प्रत्येक आनंदाला आई चे हस्य पाऊण हसलो.
आणि दुःखाला आश्रु पाहून रडलो .
पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी 
स्वतःचा आनंद विसरून गेलेला ..माझा बाप 
मला कधी दिसलाच नाही.
खरंच..बाप माझा कधी जगालाच नाही...
माझ्या आजार पणात आई कायम जवळ बसून 
रडतं होती तिला मी विसरू शकलो नाही
पण बाहेर डॉक्टरांना भेटून उपचारासाठी
कष्ट करणारा बाप..मला कधी दिसलाच नाही.
खरंच..बाप माझा कधी जगालाच नाही....
नोकरी साठी आई ने केलेली प्रार्थना 
बगून हळवा झालो..
पण बापाने चार टाकलेल्या शब्दाची 
किंमत कधी कळलीच नाही.
खरंच ..बाप माझा कधी जगालाच नाही....
लग्न लाऊन सुखाचे सांसर कर मानणाऱ्या 
आई चे प्रेम आटलेले कधी जाणवले नाही.
पण डोळ्यात सुखं आणि आनंदाच्या पाणावलेले कडा
आणलेला  बाप कधी दिसलाच नाही.
खरंच..बाप माझा कधी जगालाच नाही....
मोठा आसूनही आयुष्य भर आईच्या मयने लहान 
असलेल्या मी रक्त झाल्यावर सर्व सुंपती नावावर 
करून गेलेला माझा बाप.
खरंच .. कधी जगालाच नाही
खरंच.. कधी जगालाच नाही....

©Nkpawar #बाप_माझा
ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

आयुष्यात यश मिळते तेव्हां कळते.
की आपण कोण आहोत
पण....
अपयेशी होतो तेव्हा कळते
की आपले कोण आहेत..

©Nkpawar

ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

नशीबवान तर सर्वच असतात
नशिबाला बदलणारा एकच असतो,
हसतमुख तर सर्वच असतात
दुसऱ्याला हसवणारा एकच असतो,
मैत्री करणारे खूप असतात 
मैत्री निभावणार एकच असतो...

©Nkpawar

ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

आपल्या आयुष्यात कोण
येणार हे वेळ ठरवते,
आपल्या आयुष्यात कोण
यायला पाहिजे हे मन ठरवते पण,
आपल्या आयुष्यात कोण टिकून
राहणार हे आपल स्वाभाव ठरवतो...

©Nkpawar

ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

पाऊस आणि जमीन
याच किती सुंदर प्रेम
जमिन झेलायला आतुर
पावसाचा प्रत्येक थेंब 
माझ्या जीवनात तू
पावसा सारख बरसाव
त्या साठी मी रात्र दिवस तरसाव
तू बरसण्या साठी आणि
मी तरसण्या साठी
एकाच गोष्ट आवश्यक आहे
ती म्हणजे " तू फक्त हो म्हण"

©Nitin K Pawar

ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

तुझ्या नजरेच्या ठिणगीनी,
आज ही वनवा पेटतो

©Nitin K Pawar

ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

Love would not happen
This is love Have to do
There was no one like us
We have to do our best

©Nitin K Pawar
  #love❤ 

#standAlone

love❤ #standAlone

ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

Love would not happen
This is love Have to do
There was no one like us
We have to do our best

©Nitin K Pawar #love❤ 

#standAlone

love❤ #standAlone

ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

प्रेम करायचं नसतं ते
आपोआप होत असत
वेलीवरच्या कळीच जस
हळुवार फूल 🌹🥀होत..

©Nitin K Pawar
ac0a54be6b4f76e1ac168aaf4f5c3dd8

Nkpawar

प्रेम करायचं नसतं ते
आपोआप होत असत
वेलीवरच्या कळीच जस
हळुवार फूल 🌹🥀होत..

©Nitin K Pawar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile