Nojoto: Largest Storytelling Platform
suwarta3290
  • 519Stories
  • 296Followers
  • 8.2KLove
    1.7LacViews

suwarta

I am a teacher writer and singer

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White हद से जादा समझदारी भी 
अच्छी नही होती.
छिन लेती है हमसे
 हमारी हसी हमारी खुशी 
थोडे नादान रहते तो जिद्द करते
अपनी हसी खुशी के लिये
तो  सुख मे रहतै

©suwarta #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

पतीपत्नीच्या जोडीत दोघां पैकी
 कुणाही एकाच्या म्रुत्यू नंतर 
मुलगा व सून त्यांचा 
करीत असलेला छळ 
पाहून. देवा घरून  हे सर्व बघत 
असलेला 
 एक जोडीदार आपल्या
 सोबतीचे होणारे हाल, 
प्रतारणा व दुख पाहून 
काय 
बर आशिर्वाद देत असेल
 देव जाणो पण ईतके मात्र नक्कीच 
सांगत असेल की अशी मुले
 कोणाच्या पोटी जन्माला 
घालण्या पेक्षा 
निपुत्रिकच असलेले बरे

©suwarta
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White आयुष्यभर मुलाबाळांसाठी 
झिज झिज झिजून
वडिल जेव्हा वार्धक्याकडे झुकतात.
आणि म्रत्यू जवळ दिसत असूनही
देवा  जवळ केवळ न केवळ  
मुलांच्या काळजी पोटी प्रार्थना करतात.
की देवा मला फक्त अजून 
दोन महिने तरी जगू दे
मी माझ्या मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवून घेतो.त्
यांना मार्गी लावतोमग नंतर  मला खुशाल घेऊन जा.
अशा वडिलांच्या समोरचे जेवणाचे ताट तीच मुले  
हिसकावून घेत असतील तेव्हा वडिलां सोबत 
खरा देवही रडत असेल.
काय म्हणत असेल तो जीव?
...जी मुले जिवंत वडिलांना भुके ठेवून 
दगडाच्या निर्जीव मुर्तीला नैवेद्य 
दाखवून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करीत  
असतील तेव्हा अशी मुले जन्माला 
आल्यानंतर लगेचच मेलेली चांगली असतात

©suwarta #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White लग्ना नंतर काही लोकांच्या 
ओठावर हसू 
आणि चेहर्यावर आनंद दिसतो.
तर काही आनंदी असणार्या लोकांच्या चेहर्यावरचे हास्य
 कायमचे  हिरावून घेतले जाते. 
लग्न म्हणजे जणू एक काळ्या पाण्याची शिक्षाच ठरते त्यांच्यासाठी
न जाणो कोणत्या जन्माचे पाप
की हे असे जगणे त्यांच्या नशिबी येते.

©suwarta #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

ज्ञान देने वाला अच्छा ज्ञान ही देता है
ये तो लेने वाले पर निर्भर है की उसे लेना क्या है क्यो की 
बुराईया और ज्ञान मे बहोत फर्क होता है
अगर लेने वाला बुराई को ही ज्ञान समझ ले तो 
ये गलती उसकी है

©suwarta
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

राग असाच कुणाला
 कुणाचा येत नाही
 त्या साठी खूप सहन करावे लागते ....
एकदा का व्यक्तीच्या सहनशक्तीचा अंत झाला की राग येतो
राग येण्याला ही सहन शक्तीची सीमा असते...

🌹आपला दिवस शुभ जावो🌹

©suwarta #seaside
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White खून के रिश्ते अक्सर 
बहोत दर्द देते है

©suwarta
  #sad_shayari
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White मुले आईवडिलान्शी रागाने तिरस्काराने
 तुच्छतेने अपमानस्पद वागून वेळोवेळी
दाखवून देत असतात की त्यान्ना आता
आईवडिलान्ची गरज नाहीय.
पण हेच आईवडिलान्ना समजत नाही
आईवडिल त्यान्च्या या वागण्याला 
नादान बुध्दी समजून दुर्लक्ष करून
 चालत असतात आपल्या म्हातारपणीचा 
आधार समजून. पण खरे तर
 हिच वेळ असते त्यान्ना मोकळ सोडून
 दुनियेचा स्वाद घेऊ देऊन आपले व परके 
कोण हे समजू देण्याची

💐शुभ रात्री💐

©suwarta
  #Sad_Status
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta


काही लोकांच्या आयुष्यातील
उद्य तेव्हा होतो
जेव्हा त्यांच्या आयुष्याचा
अस्त जवळ आलेला असतो

©suwarta
  #DawnSun
ac906edb3ee0c520bebf63a65ea90593

suwarta

White बार बार विश्वास करना
मेरी आदत है
और हर बार दगा देना
तुम्हारी फितरत..

©suwarta
  #sad_shayari
loader
Home
Explore
Events
Notification
Profile