Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser5958538458
  • 13Stories
  • 50Followers
  • 125Love
    5.1KViews

mangesh Sirsat

लेखक /दिग्दर्शक

mangeshsirsat.weebly.com/

  • Popular
  • Latest
  • Video
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

आपल्याकडून झालेली चुक लपवण्यासाठी 
आपण नाना प्रकारे खोट बोलत जातो आणी 
आयुष्यभर मग खोटच बोलाव लागत.त्यापेक्षा एकदाच 
खर बोलून टाका मनात काही नं ठेवता 
खोट बोलून काही काळ आनंद मिळतो की आपण समोरच्याला
 सांगतो आणी त्याला खर वाटत म्हणून पण एकदिवस असा 
येतो आपल सत्य समोर येत आणी आयुष्याला घोडा लागतो.
पूढे त्रास व पच्छाताप करून घेण्यापेक्षा स्पष्ट आणी खरे बोलायला
 शिका.जे तुमचे आहेत ते प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत राहतील
खोट बोलून नाही तर खर बोलून जगायला शिका.
थोडंसं मनातलं......मंगेश सिरसाट

©mangesh Sirsat
  #Likho #pmsir60 #thodasmanatal
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे...

लोकांच्या आनंदासाठी तर वाघाला ही सर्कस मध्ये नाचावं लागते...!!

"जीवन पुन्हा पुन्हा नाही म्हणून नेहमी हसत खेळत रहा."

©mangesh Sirsat
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

अंधारमय जीवनात माझ्या 
प्रकाशाची ज्योत तू लावशील का
भरकटलेल्या या माणसाला आयुष्याची वाट पुन्हा दावशील का

©mangesh Sirsat
  #पंख #pmsir60 #प्रेम
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

कोणीही परिपूर्ण आणि सुशिक्षित 
जन्माला आलेला नाही. 
आपण सर्वजण आपल्या चुकांमधून
 शिकतो.

©mangesh Sirsat
  Rohit Uttekar swati singh bhadauria

Rohit Uttekar swati singh bhadauria #मराठीविचार

ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

इतरांकडून कमीत कमी अपेक्षा 
आणी स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड
या दोनच गोष्टी प्रत्येकाच जीवन आनंदी आणी यशस्वी बनवू शकतात

©mangesh Sirsat
  #Pmsir60
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

पहिली गोष्ट की मी तुझ्यावर स्वतःपेक्षा ही जास्त प्रेम करतो
आणी दुसरी गोष्ट काही झाल तरी पहिली गोष्ट कधी विसरू नको...लव्ह यु बायको #Pmsir60

©mangesh Sirsat
  #Pmsir60 #Promise #promiseday #Love #Life
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

*तुझ्या रूपाने काय जादू ही केली भान ना आता शुद्ध ही हरवून गेली* *बघीतल की नशा जशी तू फक्त नी फक्त माझ्यासाठीच बनलेली आहेस.वचन देतो तुला मी कायम* *माझ्या हृदयात तुला सजवून जपून मी ठेवीन तुझ्यासाठीच जगेल आणी तुझ्यासाठीच मरेल  लव u बायको👩🏿‍🦰🙈...तुझाच नवरा*Happy promise day ❤️

©mangesh Sirsat
  #pmsir60 #Love #promiseday #loveyoubabu
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

काय असेल घडले मी ना राहिलो माझा गेलोय हरवून प्रेमात तुझ्या विसरलो मी स्वतःलाच नाही भान कशाचे
स्वप्न एकच तुझ्यासोबत आयुष्य उद्याचे

©mangesh Sirsat
  #Pmsir60
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

*आयुष्यात फक्त दोनच गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता...!*
*एक म्हणजे...*
*तुमच्याकडे काहीही नसताना तुम्ही दाखवलेला संयम....!*
             *आणि*
*दुसरे म्हणजे...*
*तुमच्याकडे सर्वकाही असताना तुमच्याकडे असलेली नम्रता..!

©mangesh Sirsat
  #pmsir60
ad6bed1a155b4fb91dbc616531e9f497

mangesh Sirsat

काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून जर एखादा व्यक्ती खुश होत असेल ना तर दुर्लक्ष करा कारण तो तुम्हाला नाही स्वतःला धोका देतोय....

©mangesh Sirsat
  #pmsir60
loader
Home
Explore
Events
Notification
Profile