Nojoto: Largest Storytelling Platform
priyankaraje0611
  • 20Stories
  • 4.9KFollowers
  • 153Love
    0Views

Priyanka Raje

  • Popular
  • Latest
  • Video
b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

आकाशात तारे जमले होते तेव्हा...
स्वप्नात माझ्या आला होतास तू तेव्हा...

गुलाबी थंडीत झोप गेली होती लागून...
होतास तू माझ्या बाजूलाच तेव्हा...

हात तुझा माझ्या केसात अडकलेला...
जाग आली मला झोपेतून तेव्हा...

चांदण्यात रमायचे राहूनच गेले...
डोळे उघडताच उजाडून गेले तेव्हा...

स्वपनाच्या दुनियेत जगायचे होते...
पण मनातली चिंता खुणावत होती तेव्हा... Sanket Sule

Sanket Sule

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

मैत्री
मैत्रीचं नातं 

एका अनोख्या दुनियेत कुणीतरी काळजी घेणारं.....
जुन्या आठवणींना रोज नव्याने उजाळा देणारं.....

गोड गालातल्या गालात हसणारं....
भांडल्यावर सुद्धा एकमेकांचा राग काढणारं...

संकट येताच खंबीरपणे मी आहे असं म्हणणारं..
हे मैत्रीचे रेशमी  बंध, कधीही न तुटणारं...

अशी हक्काची एक मैत्रीण प्रत्येकाच्या आयुश्यात असावी..

©प्रियांका राजे

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

सकाळी आली धुक्याची लाट....
अदृश्य झाली वळणाची वाट....

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

वाटल होतं तुझं माझं एक नवीन स्वप्नं उभारी घेईल...
दुःखाच्या डोहातून मला बाहेर घेऊन येईल...

कासावीस होतो जीव तुझ्या आठवणी विसारताना...
रडत राहशील माझ्या आठवणी काढताना..

सोडून जाताना तुला काहीच कसे वाटले नाही...
आला नाही मनात तुझ्या विचार कसलाही?😢😢

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

आज मेरा दिल तोड दिया है तुमने...
सच्चा प्यार खोया 
है तुमने...

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

शेतात आहे माती काळी..
मी आहे त्या शेतातला माळी..

डोक्यावर आहे रखरख उन्हाची..
मनात आहे चिंता उद्याची..

आला म्हणता पाऊस आज तरी पडेल?
सावकारी माझं कर्ज कधी रे फिटेल..

मातीत रोपांची हिरवळ कधी दिसेल..
दाणे मोतियाचे पाहून शेतकरी हसेल...

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

जेव्हा आपली व्यक्ती आपल्या सोबत असते
तेव्हाच तिची किंमत करा, एकदा वेळ निघून गेली की काहीच हातात राहत नाही...

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

कुडाची असली तरी मिळते सुख 
झोपडीत माझ्या
भाकरीच्या तुकड्याने भरते पोट...
ऊन,वारा, पावसा पासून मिळतो आधार...
कष्टाचे होते चीज... 
फाटक्या बरदानावरही मिळते झोप...
मुलं बाळ कारभाऱ्यासंग सुखाचा संसार
या झोपडीत माझ्या....

©प्रियांका राजे Sanket Sule

Sanket Sule

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

 Sanket Sule

Sanket Sule

b0416ac4dada0500beade4ad99c5332f

Priyanka Raje

  #Poetry
loader
Home
Explore
Events
Notification
Profile