Nojoto: Largest Storytelling Platform
kiran1145315902822
  • 188Stories
  • 59Followers
  • 2.4KLove
    20.6KViews

Kiran

जिंदगी नही मिलेगी दोबारा 😘💯 Please Support me

https://youtube.com/@ShriSwamisamarth8191M

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

#aaiekvira #Aai Kiran
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

जोपर्यंत आपले आई बाप जिवंत आहेत, तोपर्यंत आपली लहान राहायची सोय पण जिवंत राहते. ते गेल्यावर मात्र नाईलाजाने प्रौढ व्हावं लागतं. म्हणून कधीतरी भाबडेपणाने वाटतं की, आपण जख्ख म्हातारे होऊन जाईपर्यंत आपले आईबाप आपल्या डोळ्यादेखत जाऊ नयेत..🌹〽️🌹

©Kiran
  #Mulaayam #quotebaba #Aai #motavitonal #Stories Kiran
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

दु:ख आणि त्रास ही अशी
 एक प्रयोगशाळा आहे. 
जिथं तुमच्या क्षमतेची आणी 
आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते.

©Kiran
  #chaand
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

कौतुकावर वाजवल्या जाणाऱ्या टाळ्यांचे बहुतांश हात अडचणीत 
हातमिळवणी करत नसतात...!

©Kiran
  #motivatedthoughts #motivatational #kiran @kiran
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

जोपर्यंत आपले आई बाप जिवंत आहेत, तोपर्यंत आपली लहान राहायची सोय पण जिवंत राहते. ते गेल्यावर मात्र नाईलाजाने प्रौढ व्हावं लागतं. म्हणून कधीतरी भाबडेपणाने वाटतं की, आपण जख्ख म्हातारे होऊन जाईपर्यंत आपले आईबाप आपल्या डोळ्यादेखत जाऊ नयेत..🌹〽️🌹

©Kiran
  #Dhund
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

स्वतः मध्ये बदल करण्याची एवढी क्षमता पाहिजे मग तो बदल आपल्यासाठी कितीही त्रासदायक असला तरी तो करता आला पाहिजे.

©Kiran
  #samay
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

इस दुनिया में अच्छे सभी होते हैं 
बस पहचान बुरे वक्त में होती है.!!

━━━━✧❂✧━━━━

©Kiran
  #dhoop #hindi_quotes Kiran
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

भविष्य आपका खूबसूरत होगा या नहीं इसकी चिंता कभी ना करें, बल्कि इससे अच्छा है कि अपने भविष्य को सुधारने के लिए कुछ मेहनत करनी शुरू करें.!!

   ━━━━✧❂✧━━━━

©Kiran
  #samay
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

स्वतःला सुंदर बनवायचं असेल तर 
आपले गुण, कर्म आणि
 स्वभाव चांगले ठेवा.

©Kiran
  #agni Kiran
b287b5c18d584d93c154900443713c8a

Kiran

लोहाराकडील अनेक हातोड्या तुटतात,
पण ऐरण मात्र कायम टिकून रहाते, 
अर्थात जे घाव घालतात ते त्यांच्या 
कर्मामुळे  तुटतात पण 
जे घाव सहन करतात 
ते कायम आयुष्यात अभंग राहतात.

©Kiran
  #navratri
loader
Home
Explore
Events
Notification
Profile