Nojoto: Largest Storytelling Platform
dhanashripawar9121
  • 13Stories
  • 78Followers
  • 161Love
    8.4KViews

Dhanashri patil

  • Popular
  • Latest
  • Video
bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

#my poem ...aai

#my poem ...aai

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

प्रभात चरणी संध्या समयी
करू निसर्गाची नवलाई
असू दे उजाडा प्राथनेचा
करुया अभंगाची घाई घाई

_धनश्री पाटील #my quotes....

#my quotes....

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

भिजलेल्या वाटा बघताना
आठवते ती कक्षा
पण सपून जाते
आठवणीतली ती प्रतीक्षा.....

आठवतो तो गोड प्रवास
जो होता क्षणभर
पण सोडुनी कुठेतरी 
नाही मनात मनभर.....

थोड्याशा आनंदाच्या
अन निरगसतेच्या खुणा
पण प्रश्न कुठे कुठे
स्वाभिमानाचा मना.....

त्या पाऊलवाटा सुंदर
जशा झाल्या धुसर
पण त्या कथेतली
पात्र सोडत नाही प्रसर.....
_धनश्री.द.पाटील #footprints
bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

सतत काहीतरी हवे असते.....
असे भास होते मना
पण ते भेटत नाही 
याची खंत वाटते जना

असेच सतत हवे असते.....
ते स्वप्नात दिसते मला 
पण घ्यायला जातो
तेव्हा काहीच भेटत नाही कला

स्वप्न,भास हवे असतात.....
पण ते मनी भासतात
लपंडाव करत असताना
फक्त नयनी रुजतात
_धनश्री. द.पाटील.

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना .........
आनंदी जगावं
बिनधास्त मजेत

कारण चिंता करून
उपयोग तरी काय?
जे घडणार ते घडणारच
मग विचार काय 
फायदाच नाय......
म्हणूनच म्हणते ,
आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना
आनंदी जगावं
बिनधास्त मजेत

दुखानंतर सुख व
सुखानंतर दुःख येणारच!
मग दुःख आलं म्हणून
का रडत बसावं
फायदाच काय?
म्हणूनच म्हणते,
आयुष्यातल्या प्रवाहात वाहताना.....
आनंदी जगावं 
बिनधास्त मजेत
_धनश्री पाटील
_सोनबडीऀ..... #माझी कविता ✍️✍️

#माझी कविता ✍️✍️

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

हास्य

चेहऱ्यावरचे हास्य देते ऊर्जा
आनंद, सौख्य,समाधान
काय लपले असते त्याच्यात
त्यातून इतका हर्ष उभा की
दिवस कसा भरभरून निघतो
हे काही कळतच नाही 
खूप शिकावसं वाटतं त्याच्याकडून
तणावाचं ओझं बाजुला सारतो
 हा त्याचा महान गुण
_धनश्री.द.पाटील #माझी कविता.....✍️✍️ #हास्य.....😊

#माझी कविता.....✍️✍️ #हास्य.....😊

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

स्वतः मध्ये गुरफटलेला,
सतत विचारात असणारा 
लेकरांमध्ये आशादायी छबी
शोधणारा.......
बाप बघितलाय

मुलाबाळांसाठी कष्ट करणारा 
त्यांना आनंदी ठेवणारा
वेळप्रसंगी आपल्यासाठी तोच
खचणारा.......
बाप बघितलाय

दाखवत नाही त्याचे अश्रु
तरी समाधान मानणारा
संघर्षाची वेळ आली तरी
मार्ग दाखवणारा........
बाप  बघितलाय

प्रत्येक पाऊलावर
 साथ व हात देणारा
संकटात निरंतर मदत 
करणारा........
बाप बघितलाय
_धनश्री. द.पाटील
_सोनबडीऀ #माझी कविता.........✍️

#माझी कविता.........✍️

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

#heaven ......#my poem

#heaven ......#my poem

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

#Happiness # my poem

#Happiness # my poem

bd041dbee5ddfbe750d8f1024272f156

Dhanashri patil

आयुष्य
कलाटणी देणारं, कलाटणी घेणारं
प्रत्येक पाऊलावर फुलेही घालणारं
_धनश्री.द.पा. #quotes
loader
Home
Explore
Events
Notification
Profile