उत्तर महाराष्ट्र बीआरएस पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठक...
•••✦✿✦•⚜️🔅⚜️•✦✿✦•••
भारत राष्ट्र समिती उत्तर महाराष्ट्र पक्ष प्रवेश व कार्येकर्ता बैठकीसाठी भारत राष्ट्र किसान समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री माणिक दादा कदम, नाशिक विभाग समन्वयक श्री दशरथ काका सावंत, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, शेतकरी नेते श्री नाना साहेब बच्छाव, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांची उपस्थिती राहणार आहे....
या बैठकीला प्रमुख मान्यवर उपस्थितांना महत्त्वपुर्ण मार्गदर्शन करतील...
यावेळी उत्तर महाराष्ट्रातील सर्व तालुक् #मराठीसंस्कृति
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे....
--------------------------
राबते हात कलम करून
लिहिते हात जखडून टाकले त्यांनी
बोलणाऱ्यांची बंद केली बोलती
पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली
अच्छे दिनांची धुळ..
ऐकणाऱ्यान् साठी मन की बात #MoonHiding
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा...
--------------------------
🌹🌹🌷🙏🙏🙏 🌷🌹🌹
▂▃▅▓▒░🇮🇳░▒▓▅▃▂
*सत्य का तेल अहिंसा की बाती,*
*अमर ज्योती जलती रहे,*
*तेरे पदचिन्हों पर बापु,* #GandhiJayanti2020
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे..
--------------------------
आम्ही व्यवस्थेचे विरोधक आहोत
सरकारचे नाही
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे
सरकार नाही
आम्ही पंतप्रधानांच्या विरोधात बोलतो
मोदींच्या नाही #MoonHiding