Nojoto: Largest Storytelling Platform
pankajsureshadhu3394
  • 8Stories
  • 21Followers
  • 48Love
    561Views

pankaj Suresh Adhude

मन की बात

  • Popular
  • Latest
  • Video
c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

आज जर ताकतिची गोष्ट चालू झाली की...
पहिली तिन नावे येतात...
पैसा- मारहाण - किंवा धोका --
ज्या दिवशी लेखनीची किम्मत समझेंल...
त्या दिवशी आपण राज्य करतोल..
(..बाप सांगून गेलाय पण आपण ऐकतोल तेव्हा..)

©pankaj Suresh Adhude
  #Likho new

#Likho new

c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

❤️*..सांग ना पाखुली काय झाल तुला..*❤️

सांग ना पाखुली काय झाल तुला...
सर्दी - ताप - खोकला आला तरर नाही न तुला
पण अस वाटत नाही मला...
मग त्या दिवशी तु बोलली का नाही मला..!!
माझ्या कोणत्या गोष्टीचा राग तरर आला नाही ण तुला 
सांग ना पाखुली काय झाल तुला...
_______________________________________________
त्या दिवशी बघितल मी तुला
तु पिवळी साडी घातली होती..
खुप भारी दिसत होती...
मी आवाज दिला तुला पण तु बघितलच नाही मला
मी एक गोष्ट नोटिस केली...
मी दिलेली साकळी तु का घातली नाही...
काय झाल तुला..
 माझ्या वरूण मण तररर उठुन नाही गेल न बाळा
मग त्या दिवशी तु बोलली का नाही मला..!!
सांग ना पाखुली काय झाल तुला...
_______________________________________________
आपला त्या दिवशी चा वादा होता..
तु तो तोड़ला आणि परत म्हणते मी आले होते न बाळा
तुझ्या मैत्रीणी कडून समझल तु आता खोट
पण बोलायला लागली बाळा...
मम्मी - पपा -आणि तुझा - समाज काही बोलले का तुला 
आपण करुणा त्यांना कन्वेन्स क़स तरी बाळा...!!
का तु मण बद्द्लस अस तरी सांग मला
मम्मी शप्पत त्याच दिवशी तुझा हात सोडेल बाळा
फक्त खर काय आहे सांग मला बाळा
मग त्या दिवशी तु बोलली का नाही मला..!!
सांग ना पाखुली काय झाल तुला...
_______________________________________________

©pankaj Suresh Adhude
  #walkalone  new poetry



#Poet #New #love

#walkalone new poetry #Poet #New love #Poetry

c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

जीव आहेस माझा वडापाव थोड़ीच ...
खाल्ला की संपला ...!!!!

©pankaj Suresh Adhude #lovequotes
c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

मित्र म्हणून कोणी मित्र होत नसत...??

मनाची गाठ
आणि विचारांची साथ
जुळायला हवी

तेव्हा मैत्री घट्ट बनते आणि राहते ही ...

❤️Happy Friendship Day... ❤️

©pankaj Suresh Adhude new ❤️

#alone

new ❤️ #alone #Thoughts

c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

❤️** एक्या अबोलक्या मुलीचे प्रेम ** ❤️

तुला हक्क आहे मला बोलायचा तुला हक्क आहे मला मारायचा
पण तुला हक्क नाही माझ्या ओढ़नीचा
तु आणि तुझ प्रेम आहे एक्या जागेवर
पण माझी इज्जत ही नाही आहे रोड़ावर
तु काहीही केल तरी तु माफ़ आणि मी काही केल तरर ते पाप
हा विचार आलाय मनात
पण तुझ प्रेम आलय ध्यानात
म्हणून माझ शरीर दिलय तुझ्या हातात..

लोक काय बोलतील याची परवा मी कधीच नाही केली
बस तु कसा खुश राहशील ही गाठ मी बांधली
तुला काही ही माझा त्रास होणार नाही ही व्याख्या मी पाठ केली
पण तुही हे प्रेमाचे नियम पाळतो का ही शंका आली होती मनात
पण तुझ प्रेम आलय ध्यानात म्हणून माझ शरीर दिल तुझ्या हातात

लोकांच बोलण मी का घेऊ मनावर फ़क्त तु आहे ना माझ्या सोबत
ही आस धरुन राहते तुझ्या सोबत... तु माझाच आहेस आणि तु माझाच राहशील रोज बोलते देवाला...
पण तुही कधी तरी अस बोलशील 
 हे रोज म्हणत बसते स्वताला
हेच विचार करते मनात
पण तुझ प्रेम आलाय ध्यानात
म्हणून माझ शरीर दिलय तुझ्या हातात....

©pankaj Suresh Adhude life. ❤️❤️

#scared

life. ❤️❤️ #scared #Life

c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

( ....कोरा कागज की एक लेखक से दरख्वास्त ....)

कोरा कागज भी सोचता होगा की कब आएगा मेरा मसीहा
जो मुझमे रंग भरेगा...???
नहीं रहा जाता यु अकेला 
कुछ मेरा भी दिल चाहता है ..???
के कुछ मेरी दिल की लाइनो पर
 अपने सपने सजाना...
रंगूगा मैं तभ लोग
मुझे पढ़ेंगे
 मुझे चाहेंगे
मेरे किम्मत को पहचानेंगे
नहीं जाऊंगा मैं किसी कचरे के डिब्बे मै.
 ( लोग मुझे आपने घर का ताज़ मानेंगे )
लोग मुझे आपने घर का ताज़ मानेंगे...............

©pankaj Suresh Adhude writer & this heart beat

#Light

writer & this heart beat #Light #Poetry

c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

❤️ ये परवाह दिगाह
 मुक़्क़मल कर दे ना बंदे को
जो बंदा चाहे तेरी और
आने से पेहले उसके करम मापे जाये
 जो मांगे दुआ हर कबूल हो
 जाये तेरी राह ढूंड़ेगा
और तु उसके माफी नामे जमा
करके उसे जन्नत मे
 पनाह दिए जाए... ❤️❤️

©pankaj Suresh Adhude अल्लाह से दुआ...

#Starss #allah #Maulaa #motivation

अल्लाह से दुआ... #Starss #allah #Maulaa #Motivation #Motivational

c0e7e455cd9d209d6943ea4f15138214

pankaj Suresh Adhude

Sacchai Woh nhi hoti Joh hm batana Chahte Hai
sacchai Woh Hai
jo hum dikhana Chahte Hai

©Pankaj Suresh Adhude Shayri Lovers...


#alone #Love #SAD #Relationship

Shayri Lovers... #alone Love #SAD #Relationship


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile