Nojoto: Largest Storytelling Platform
rv2967601439625
  • 13Stories
  • 11Followers
  • 86Love
    0Views

A3_RV

  • Popular
  • Latest
  • Video
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

कधी कधी नसतात काही 
शब्द
मनातल्या भावनांना 
प्रकट करायला

©A3_RV #evening
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

काही असत्य असतं
डोळस पणे बघितलेलं
तर काही 
सत्य असतं
डोळे झाकून बघितलेलं

©A3_RV
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

सर्व काही तर 
आहे इथं
पण 
मनाचे समाधान
चं
होत नसेल तर
सारे व्यर्थ
।।।

©A3_RV #Starss
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

"कासव गतीने येणारा
संशय
चित्या च्या गतीने मनात 
कल्लोळ माजवतो" ,
हे वेळेवर समजलं तर सावरता
ही येत
पण त्या साठी पण 
भक्कम पुरावा असावा लागतो !!!

©A3_RV #सामर्थ्य
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

एकांत.....

ना कुणाचं भय ना ,
ना कुणाच बोलणं ,
ना कोणाची समजूत ,
ना कोणासाठी थांबणं ,
नाही 
चिंता कोणाची....
हाच का तो एकांत,
ज्याने एकाकी पणा येऊन
माणूस निघत असतो 
पुढच्या प्रवासाला !!

©A3_RV #Journey
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

हमेशा यादे
ही सब कुछ
याद दिलाती है

©A3_RV #YouNme
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

इतरत्र चालू असणारे
वादळ शांत करता येतात,
पण मनात चालू असणारे 
वादळ
शांत करायला लागते,
साथ आपुलकीची 
★

©A3_RV #एकांत
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

हृदयातील गोष्टी 
ओठांवर येण्याआधी
त्याची चमक नेहमी 
डोळ्यात येणाऱ्या
पाण्यात 
आपला मार्ग मोकळा करत 
    असते ।।।

©A3_RV #leaf
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

कोणत्याही वाटेवर
म्हटलं तर कोणीच सोबत नसत
आपल्या
प्रवास हा आपलाच असतो,
आपल्या प्रयत्नांना
"साध्य"
      करण्याचा...…....

©A3_RV #leaf
c2b343cccfb7028e540dea7eb8fa9655

A3_RV

यूही ही
कभी कभी 
ना जाणे अपने ख्वाब भी 
किस ख्वाब मैं डूब 
जाया करते है
वरणा
हम भी एक ख्वाब भरी
दुनिया बसा देते !!!

©A3_RV #alone
loader
Home
Explore
Events
Notification
Profile