🤝मैत्री एक अतुट नाते 🤝
मैत्री म्हणजे एक ध्यास
घेतला तर एक निर्मळ श्वास
अनुभवला तर सुंदर असा भास..
मैत्री जणू दुःखाचा ऱ्हास तर सुखाचा उल्हास...
मैत्री कुणासाठी परवणी तर #FriendshipDay
Ganesh Phapale
सौंदर्याची निशाणी तु.. 💕
लुकलुक पाणीदार डोळे,
नजरेत भाव किती ग सुंदर भोळे...
उंच उंच माथा त्यावरती उज्वल भविष्याचे लेख,अलेख,
काळेशार ते घनदाट केस जणू गर्द राईच एक...