Nojoto: Largest Storytelling Platform
nandinikanase8282
  • 3Stories
  • 0Followers
  • 0Love
    0Views

nandini kanase

  • Popular
  • Latest
  • Video
c730f47910f698bedc390400dea2e5ee

nandini kanase

झाले मोकळे आकाश सारे.... 

गेले सावट गुजमनीचे दाटलेले.... 

उंबरा ही गेला आज माझा मोहरून.... 

पडला उजेड आज मैत्रीच्या सूर्याचा.....


  #thirdquote poem....

#thirdquote poem....

c730f47910f698bedc390400dea2e5ee

nandini kanase



 दिस रातीचा हिशोब,  
  मज मांडता येईना 
  तुझ्या स्वप्नाचा किनारा 
 माझ्या शब्दातून ही  सापडेना 
गुंता हा आता सुटता सुटेना 
तूच सांगशील का येऊन 
मज काय झाले हे समजेना.........
  
   
  #secondquote....... poem....

#secondquote....... poem....

c730f47910f698bedc390400dea2e5ee

nandini kanase

लायब्ररी मधली ती खिडकी 

पहिल्यांदा गेले होते  लायब्ररी मध्ये 
 तेव्हा अनोळखी वाटले जग सारे 
पण खिडकी, तू मला भेटलीस 
आणि मन लगेच तुझ्याकडे धाव घेतलं 
खुर्चीत बसताना अलगद गालावर हसू आलं 
तू थंड वाऱ्याचा ओलावा देताना मन प्रसन्न झालं 
खिडकी, तू तशी अनोळखी चं होतीस 
पण तरीही आपलेपणा तू दिलास 
 वाचून वाचून जेव्हा कंटाळा येईल 
तेव्हा चिंब करणाऱ्या पाऊस सरीचा 
आनंद मला देऊन जायची 
मग उठून तुझ्या जवळ येण्यासाठी
 मन आतुर व्हायचं 
खिडकीतून तू मला देणारा 
थोडासा विसावा म्हणजे चं 
पावसाचा प्रत्येक थेंब जसा मातीला तृप्त करतो 
तशीच तू मला आनंदाने तृप्त करायचीस 
जग तुला निर्जीव म्हणत 
पण माझ्यासाठी अभ्यासिका मधला 
छोटासा विसावा...
      #firstquot

लायब्ररी मधली ती खिडकी 🤩

#firstquot लायब्ररी मधली ती खिडकी 🤩


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile