Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser2415067615
  • 19Stories
  • 44Followers
  • 83Love
    1.6KViews

जयदीप शरद जोशी

  • Popular
  • Latest
  • Video
c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

मराठी गझल

हजारदा लिहून एक ओळ खोडली

मराठी गझल हजारदा लिहून एक ओळ खोडली #Shayari

c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

मराठी गझल

कसे विसरू

मराठी गझल कसे विसरू #Shayari

c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

मराठी गझल 

कुठे मी घेतली माघार आधी

मराठी गझल कुठे मी घेतली माघार आधी #Shayari

c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

हात दे सोडून माझा
मी कुठेही जात नाही #मराठी
#marathishayari
#marathisher
#shayari

मराठी marathishayari marathisher shayari

c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

हजारदा लिहून एक ओळ खोडली
तुझ्याकडे बघून एक ओळ खोडली
c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

भरती पुसून गेली सारेच ठाव माझे
वाळूमधे कशाला लिहिलेस नाव माझे #मराठी
#marathishayari
c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

मी तुझ्या दारात आहे पोचलो
जायचे होते मला माझ्या घरी #मराठी
#marathishayari
c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

असा जाणार नाही तो
दिवस ढकलून पाहू का #मराठीशेर
#marathi
c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

असू दे तुझा हात हातात माझ्या 

मला एकटे चालता येत नाही #marathisher
#marathi_ghazal
#marathi
c939b4f03f0d884528e1c62a2ca1ce8f

जयदीप शरद जोशी

Online Chess 
was invented 
at the behest of
those who 
played a lot of chess
with

face readers.


#thisquoteissupposedtobefunny!
©Jaydeep #quotesbyjaydeepjoshi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile