Nojoto: Largest Storytelling Platform
jaymonde4538
  • 7Stories
  • 11Followers
  • 28Love
    3Views

Jay Monde

  • Popular
  • Latest
  • Video
d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

मोंडे परिवाराने केलेला करोणा योध्यांना सलाम

मोंडे परिवाराने केलेला करोणा योध्यांना सलाम #nojotovideo

d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

आज आपला भारत देश स्वतंत्र झाला
पण खरच अस झालय का?
आपण १५०वर्षाच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झालो
परंतु जाती धर्म भाषेच्या बेड्यात 
गरीब श्रीमंतीच्या दरीत अडकुन गेलो
विसरलो स्वतंत्र म्हणजे काय
त्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्रवीराना
त्यांना नव्हताच कोणता धर्म नाही कोणती जात 
नाही कोणी गरीब श्रीमंत
त्यांना दिसत होता तो फक्त देश 
ते लढले देशासाठी बलिदान दिले देशासाठी
मग आपण असे का?
आपल्याला आता नाही गरज लढण्याची 
नाही गरज बलिदानाची
गरज आहे फक्त त्यांच्या बलिदानाची लाज राखण्यासाठी
प्रयत्न करण्याची आठवण करून त्यांना दिलेल्या वचनांची
तोडुन बेडी जाती धर्म भाषेची
भरून दरी गरीब श्रीमंतीची
करु पुर्ण संकल्पना स्वातंत्रविरांच्या स्वातंत्र भारताची.
🇮🇳वंदे मातरम् 🇮🇳 जय हिंद happy independence day

#CalmingNature

happy independence day #CalmingNature #thought

d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

love u sis

love u sis #thought

d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

ऋतु तुझे माझे

#rain

ऋतु तुझे माझे #rain #poem

d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवत असते.आता जसं की हा करोणा आपल्याला वाटत या रोगाने आपल्याला खुप काही शिकवलं खरं का?हा शिकवलं परंतु आपण काय शिकलो?
जीथे माणसाला गरज होती आपलेपणाची तीथे त्याला दुरावा द्यायला शिकलो.
जीथे एखाद्याला गरज होती आधाराची तीथे त्याला निर्धार करायला शिकलो.
जे रस्ते माणसाला जोडत होते ते रस्ते बंद करायला शिकलो
ज्या देशाने सर्वधर्म समभाव शिकवलं तीथेच आपण जाती धर्म भेद करायला शिकलो.
गरज होती मदतीची दानाची त्यात सुद्धा आम्ही भ्रष्टाचार करायला शिकलो.
माणूस कधी शिकणार माणसाशी माणसासारखे वागायला 
तो फक्त एवढंच शिकला देवानं फुकट दिलेलं आयुष्य उपभोगायला
विसरुन जन्मदात्या आई बापाला आणि शिकलाय 
शि-खायला ....... काय शिकलो,

#Stars&Me

काय शिकलो, #Stars&Me #thought

d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

माझ्या आयुष्याच्या पुस्तकात
प्रत्येक अभ्यास तुझा आहे
कहाणी तर माझी आहे
पण,
प्रत्येक पानावर नाव तुझे आहे.. #Waterfall&Stars
d65b0517db17ca06c677c1b8c6a7e73f

Jay Monde

जीवन नदी सारखं असावं का?
सतत वहाव दुसऱ्यासाठी
सागरात लीन होऊन
स्व:ताच आस्तीत्व नष्ट करण्यासाठी

जीवन सुर्यासारख असावं का?
दररोज उगवायच मावळण्यासाठी
जगाला प्रकाश देऊन 
स्व:ता मात्र जळत राहण्यासाठी

जीवन झाडासारख असावं का?
जगण दुसऱ्याला फळ फुल सावली देण्यासाठी
जीवन दुसऱ्याला देऊन
मरण दुसऱ्याच्या सारणासाठी

खरच जगण असावं 
नदी सुर्य झाडासारख
नसावं या स्वाथीऀ माणसासारख
ज्याच जगणं स्व:तासाठी
आणि मरण सुद्धा स्व:तासाठी
.......जय मोंडे #EscapeEvening


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile