Nojoto: Largest Storytelling Platform
sanketjanrao6269
  • 7Stories
  • 9Followers
  • 22Love
    0Views

Sanket Janrao

  • Popular
  • Latest
  • Video
f595cc19a322e4fc9c6cbf645b1f9c32

Sanket Janrao

" गोरीपान गोल चेहरा , चमकणारे घारे डोळे , नजर अशी तीक्ष्ण की नजरेच्या बाणाने एखाद्याच्या हृदयावर वार करावा आणि त्याचा घाव त्याच्या काळजावर आयुष्यभर रहावा ,  सुरेख असलेल्या दोन भुवयांच्या मध्ये एक छोटीशी नाजूक टिकली " - बास इतकंच तिचं वर्णन !
वेळ सकाळी ११ ची एक गोरीपान मुलगी एस. टी मध्ये चढली . तिच्याकडे पाहून ती नक्कीच ११वी - १२वी ची असेल असं वाटलं.अंगावर अमुक तमुक महाविद्यालयाचा गणवेश . आली अन् माझ्याच शेजारच्या बाकावर बसली . 
तिला पाहताच एखादा क्षणातच घायाळ होऊन जाईल असं तिचं रूप. निसर्गाने तिला फक्त आणि फक्त प्रेमासाठीच बनवलं असेल.
माझी नजर सारखी तिच्याकडेच वळत होती , तिच्या घाऱ्या डोळ्यांमध्ये पाहण्यास माझे डोळेही आतुर झाले होते.
अधून मधून व्हायचं संपर्क आमच्या नजरेचा . त्या दिवशी तर मी स्वतःलाच विसरून गेलो.
एवढं सगळं व्हायला १० मिनटं लागली आणि इतक्यातच तिचा स्टॉप आला. ती उतरली , जाताना पाठ वळवून अन् तिरक्या नजरेनं पाहून गेली.
मनात वाटलं होतं की , निदान अर्धा तास तरी ती माझ्यासोबत असेल , पण असं काही झालंच नाही .
वाटलं नव्हतं मला की ती एवढ्या लवकर येईल अन् लगेच निघूनही जाईल .
झालेलं गेलेलं विसरून मी पुन्हा माझ्या विश्वात आलो . पण मनी अजुन तिचाच चेहरा आणि तिचाच विचार चालू होता.
पण ... पण भविष्यात जेव्हा जेव्हा सोलापूरला जायची संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी सोलापूर स्टॉप वर "सोलापूर - बार्शी" या सकाळी ११ वाजताच्या एस. टी.ची वाट पाहील "तिच्या शोधात"

f595cc19a322e4fc9c6cbf645b1f9c32

Sanket Janrao

Wo Kisi Aur Ko Uski Mohabbat-E-Ishq Maanti hain ! 
To Main ,  Usko Apni Mohabbat-E-Zindagi Maanta Hoon ! 

Wo Kuchh Saalon Se Kisi Aur Ki Raah Dekh Rahi Hain ! 
To Main Kai Saalon Se Uski ! 
 #NojotoQuote

f595cc19a322e4fc9c6cbf645b1f9c32

Sanket Janrao

बड़ी शिद्दत से चाहा था उसे...
अपना माना था उसे...
हर बात , हर लम्हा , हर पल 
उसके संग बांट लिया था...
आखिर , " वो भी औरोकी तरह निकली "
क्या उसे बेवफा कहूं या झूठी कहूं ।
या तोड़ दू ये नाते पुराने ?

#वो भी दूसरी लड़कियों के तरह निकली । #NojotoQuote

f595cc19a322e4fc9c6cbf645b1f9c32

Sanket Janrao

हो...आहे मी वाईट ! प्रत्येक मुलगी माझं क्रश असतं म्हणे . म्हणूनच मी आहे का वाईट ?
मी मुलींचा आदर करतो , धूम्रपान आणि मद्यपान करत नाही...म्हणून आहे मी वाईट .
मी सारखं प्रेमाचं मागणं घालतो म्हणून आहे मी वाईट.
मी जर वेळेस भांडणं करतो...म्हणून आहे मी वाईट.
मी पेज चा admin आहे , खूप मुली माझ्याशी बोलतात...म्हणून तर नसेल ना मी वाईट 😔
माझ्या मैत्रिणीचे संभाषण मी माझ्या WhatsApp वर टाकतो म्हणून मी वाईट ?
खूप रडके गाणे स्टेटस ला ठेवतो ...म्हणून मी वाईट ?
Quotes खूप रडके पोस्ट करतो...म्हणून तर मीच वाईट ! #NojotoQuote

f595cc19a322e4fc9c6cbf645b1f9c32

Sanket Janrao

किती वेळा तेच तेच...बोलायचं - अजून बोलायचं - भांडणं करायची - परत बोलायचं ! 
किती दिवस मनातल्या भावना मनातच साठवायच्या.डोळ्यातलं पाणी डोळ्यातच साठवायचं.
माझ्या बोलण्याने तिला त्रास होतोय की नाही "I Don't Know" 
पण तिच्या न बोलण्याने मला होणाऱ्या त्रासाचं काय ?
कंटाळा आलाय या सर्वांचा !
असं वाटतं की या मनातल्या भावनांचा खून करून टाकावा .
"समोरची व्यक्ती आपल्याला किंमत नाही देत मग आपण का झुरायच ?"
समोरची व्यक्ती आपल्यावर रागावते मग आपणच रडायचं आणि आपणच स्वतःला त्रास करून घेयच.
माहिती आहे , तिच्या नजरेत माझी किंमत काहीच नाही . पण माझ्या नजरेत तिची किंमत काय हिऱ्यापेक्षा कमी नाही.
सोडा...
कदाचित माझ्या बोलण्याने होतो तिला त्रास...
मग का करावा तिच्याशी बोलण्याचा अट्टाहास...
धरुनी मुठीत श्वास...
तिच्याशी न बोलण्याचा मनी धरावा ध्यास..!

- Just Friend  !
 #NojotoQuote

f595cc19a322e4fc9c6cbf645b1f9c32

Sanket Janrao

नकळत काही नाती आपल्या आयुष्यात येतात
आणि
आपलं आयुष्यच होऊन जातात..! #NojotoQuote

f595cc19a322e4fc9c6cbf645b1f9c32

Sanket Janrao

अगर उसका नाम भी समंदर की रेत पर लिख दूं , तो कुछ कम ही पढ़ जाता है !
क्योंकि उसका नाम मैंने अपने दिल में लिखा रखा हैं !
 #NojotoQuote


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile