Find the Latest Status about प्रेमाच्या आठवणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाच्या आठवणी.
Mayuri Bhosale
बालपणीच्या आठवणी बिस्किट खाई लयच जास्त भाव,🧇 टण टण उडी मारत आले बटर आणि पाव.🥯🍞 मुलांच्या आवडीचे पळत पळत चॉकलेट आले, 🍫 केक आणि आईस्क्रीम ने ते लपवले.🍰🍦 लिमलेटची गोळी झाली फारच जुनी, नटून थटून लाडाचे लॉलीपॉप बसले मनी.🍭 थम्सअपचा घोट घेता येई ढेकर, गुलाबजाम म्हणे मीच आहे खरा किंग मेकर. बालपणीच्या आठवणी सुरेख मजेदार, खूप खूप छान असतात त्या गोडच फार.👌👌 ©Mayuri Bhosale #बालपणीच्या आठवणी
#बालपणीच्या आठवणी
read moreVilas Bhoir
White वेड तुझ्या प्रेमाचे असे कसे लागले पाहता क्षणी तुला शब्द मुके झाहले अनामिक ओढ तु लाविते कधी लळा वाटते कधी पुन्हा पाहिले न मी तुला खेळ हा असा नवा प्रेम हे! की यातना सांग ना सखे मला आठवातल्या खुणा चांदणे तुझे इथे बाहुपाशात पाझरे उजळत्या अंबरात सारे लुकलुकती तारे मन माझे स्वप्नपंखी जणू अलवावरचे पाणी क्षणात आठवती मजला तुझ्या ओठांवरची गाणी ©Vilas Bhoir #love_shayari मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम Ashish Sogam Neeraj Upadhyay 9548637485 h m alam s प्रा.शिवाजी ना.वाघमारे Rakesh
#love_shayari मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम Ashish Sogam Neeraj Upadhyay 9548637485 h m alam s प्रा.शिवाजी ना.वाघमारे Rakesh
read moreअदनासा-
विडियो सौजन्य आणि हार्दिक आभार💐🌹🙏😊🇮🇳🇮🇳 https://www.instagram.com/reel/DATOW_mMi7a/?igsh=MWNhdnh6Zzk0dmdicg== #जयमहाराष्ट्र #मराठी #शुर सर
read moreSushant Aswar
मराठी प्रेमाच्या शायरी मराठी प्रेम शायरी फोटो मराठी प्रेम कविता तुझी माझी जोडी मराठी प्रेम संदेश
read more