Find the Latest Status about शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
प्रणाली कावळे
White good morning नाती जपणारी मानस नेहमी सर्वा पासून दुरावली जाते हे ऐक जगातली कटू सत्य आहे..... ©pranali kawale #sad_quotes माझे विचार
#sad_quotes माझे विचार
read moreप्रणाली कावळे
White *🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹* *सूर्यनारायणाच्या पलिकडे जाणे म्हणजे, सुर्यनारायणाच्या उंची पर्यंत आपल्या स्थुल शरीराने जाऊन त्याला मागे हटवून, त्याच्या पलीकडे जावे लागते असे नाही, तर शास्त्रपद्धतीने जी योगविद्या त्याच्या आधारे व सदगुरू दाखवितील त्या मार्गाने अभ्यास करीत राहीले, म्हणजे स्थुल शरीराने पृथ्वीवर असूनही सुर्यनारायणाच्या पलिकडे गेल्याचा अनुभव येतो व ख-या अखंड सुखाची व सद्वस्तुंची प्राप्ति होत असते. ज्याने असा सर्यसाधनेचा रविवार साधला, त्याचे काम झाले. म्हणून कोणी कोणी रविवारची पुजा करतात. सुर्यनारायणाची भक्ति करतात. पारशी लोकात सुर्यपुजेचे महत्व आहे. पारशी व ब्राम्हण यांच्यात सुर्यनारायण उपासनेचे महत्व आहे, ते कशासाठी? तर सुर्यनारायण मंडळाबाहेर जाण्यासाठी. त्यासाठी सुर्यनारायण काय चीज आहे ते प्रथम जाणले पाहिजे.* *🏵🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🏵* @highlight @followers @everyone ©pranali kawale #sad_qoute माझे विचार
#sad_qoute माझे विचार
read moreप्रणाली कावळे
White आई म्हणजे आई च असते कितीही चूक करा आई चा पदरात गेले सर्व माफ करते आई ची माया किती चांगली असते न ©pranali kawale #sad_shayari माझे विचार
#sad_shayari माझे विचार
read moreRaghunath Mhetre
White सपने वो नहीं जो आप सोते वक़्त देखें ! सपने वो होते है, जो आपको सोने नहीं दें !! ©Raghunath Mhetre #love_shayari माझे विचार
#love_shayari माझे विचार
read moreSantVchar
White या विश्वाचा आत्मा एक आहे...... . ©SantVchar #good_night माझे विचार
#good_night माझे विचार
read more