Find the Latest Status about पती पत्नीचे नाते कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पती पत्नीचे नाते कविता.
Mrunali Parkar
#Pehlealfaaz तुझे नी माझे एकच आभाळ... पण तू एक पहाड जणू.. आणि मी एक नदी... तू नेहमीच ठाम असतोस.. मी कधी संथ.. तर कधी अवखळ तुझ्याच वाटेवरून वहाते मी... करीत माझी खळखळ.. तुझी छाया असते म्हणून.. रहाते मी शांत तुझ्या बरोबर जीवन माझे जगते मी निवांत.. असे असते पती पत्नीचे नाते....
असे असते पती पत्नीचे नाते....
read morevaishali
पती माझे दैवत पती माझे दैवत साता जन्माचे सोबती त्यांच्या मुळेच भाळ माझे कुंकवाने सजती माझ्यावरचे प्रेम त्यांचे नेहमीच मला डोळ्यात दिसले संसार रथ हाकताना नेहमीच मला समजून घेतले मी तर सदैव आहे त्यांच्या दिलाची राणी जुळले सूर प्रेमाचे गाऊ संसाराची गोड गाणी प्रेम आणि विश्वासाने नाते आपुले जपले माझ्या स्वप्नाना नेहमी हिंमतीचे बळ दिले तुमच्यामुळेच आहे माझ्या जगण्याला अर्थ आयुष्यभराचे नाते आपण निभावू निस्वार्थ पती माझे दैवत # मराठी कविता
पती माझे दैवत # मराठी कविता
read moreSandeep Gupta
बीवी ने पति का मोबाइल चेक किया और उसकी तरफ घूरते हुए पूछा- ये छगन हलवाई क्यों पूछ रहा है कि खाना खाया या नहीं? ©Sandeep Gupta बीबी ने पती
बीबी ने पती
read moresoul queen
क्या फायदा ऐसी शादी का जो ek इन्सान दुसरे इन्सान से उम्मीद लगाके घर मै ऊस कि याद मै रोज रोरा हो और वोह बाहर मजे कर रहा हो ek तो उसके के दिल मै कोई और है या फिर घरवालो के केहने पर शादी कि हो 💯 ©soul queen #KhulaAasman पती पत्नी quotes
#KhulaAasman पती पत्नी quotes
read moreShahaji Chandanshive
नाते संसार माझा मांडण्या तुझा आज मोडू नको सप्तपदीचे नाते तुझे माझ्यासाठी तोडू नको ... मी असा वाऱ्यावरी सोबतीस तू येवू नको कालच्या त्या दिसांसाठी आता तू झुरु नको ... जुळणार नां नाते इथे आता जन्मांतरीचे प्रतीक्षेत त्या रात्री आता तू जागू नको ... आठवणीसवे मी आता जाईन दूर तुझ्या नियतीचा शाप मला आज तू टाळू नको ... स्वप्नं एका घरट्याचे होते तुझे नी माझे भंगलेल्या क्षणांना आता उरी तू बांधू नको ... ***** शहाजीकुमार चंदनशिवे अकोला ता .सांगोला जि .सोलापूर ©Shahaji Chandanshive नाते
नाते
read more