Nojoto: Largest Storytelling Platform

New आता तरी ग येडामाय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आता तरी ग येडामाय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता तरी ग येडामाय.

Stories related to आता तरी ग येडामाय

Dr. Raju Ghanshyam Shrirame

आता तरी जरासा

read more
या आसवातूनी मी उरलो आता इथे जरासा।
या वेदनातूनी मी हरलो आता इथे जरासा।

जगलो असे कितीसे हेच गंभीर श्वास माझे।
मी पाऊसातूनी लहरलो आता इथे जरासा।

शब्दात गीत अवघे हे सामावून घ्यायचे कसे।
मी याच प्रश्नातूनी उत्तरलो आता इथे जरासा।

अजूनही शांत कसा किनारा लाटाविना इथे।
रित्याच वाळूतूनी उतरलो आता इथे जरासा।

जाळलेस स्वप्न कोरी उदास वाटेतली माझी।
मी त्या राखेतूनी बहरलो आता इथे जरासा।

डॉ. राजू श्रीरामे आता तरी जरासा

Vijaay Tribhuvan

उघड़ा आता तरी विहाराचे दार

read more
 उघड़ा आता तरी विहाराचे दार

somnath gawade

साहेब, आता तरी बदली करा.

read more
साहेब, आता तरी बदली करा!

साहेब,आता तरी बदली करा
किती दिवस देत रहाल चकवा.
तुमच्या बदलीच्या धोरणाने
आमच्या सुखी स्वप्नांना भरलाय लकवा.
        
         तुम्हाला भेटून, दुःखाचा
         पाढा ही वाचून झालाय.
         पण,तुमच्या बोथट संवेदना
    आमचं दुःख समजुन घेतील काय?

शासन आदेश येत राहतील
वर्ष पाहता-पाहता उलटून जाईल
तरीही तुमची आश्वासनांची
खिरापत वाटण्यावरच भर राहील.            

        बदलीच्या शासन आदेशाने तुम्ही किती 
       काळजीवाहू आहात याच  विचारात गर्क होतो.
            आज होईल,उद्या होईल या 
            वेडया आशेपायी एक-एक दिवस ढकलतो.

कोणी म्हणतंय उद्या होईल
कोणी म्हणतंय आता पुढच्यावर्षी
कोणी म्हणतंय आता 'स्टे' आलाय
असेच खेळत राहणार तुम्ही आमच्या भावनांशी.

        साहेब आधीच आमच्या नस्तीस 
 अडी-अडचणीच,विरहाचं खूप आहे वजन.
           विश्वास नसेल  तर घ्या 
           तुमच्या  माणुसकीच्या तराजूतून तोलून

आता तरी ठोस निर्णय घेऊन
आश्वासनांची पूर्तता करा.
साहेब तेवढी बदली मात्र 
यंदा नक्की करा! साहेब, आता तरी बदली करा.

कवी विकास गोविंद पाटील

वरुण राजा आता तरी थांब

read more

प्रकाश साळवी

आता तरी हो रामाचा ... नाही भरवसा आता काही क्षणांचा ...!!!

read more
काही क्षणांचा ... !!

हो रामाचा आता काही क्षणांचा
उरलास तू आता काही क्षणांचा
**
मांडला बाजार तू भावनांचा ईथे
नात्यात तू आता काही क्षणांचा
**
डोळे भर भरून पाहिले तुला मी
आनंद होता आता काही क्षणांचा
**
नको गर्व करू तुझ्या तारुण्याचा
होण्या सांज आता काही क्षणांचा
**
जगलो असा मी ईथे मानीपणाने
नाही भरवसा आता काही क्षणांचा
**
नाही चिंतिले कुणाचे चांगले कधीही
हो लाडका आता काही क्षणांचा
**
दिसते आहे अंधार जिकडे तिकडे
हो " प्रकाश " आता काही क्षणांचा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. 9158256054 आता तरी हो रामाचा ... नाही भरवसा आता काही क्षणांचा ...!!!

Sandhya Sonawane

कविता:-अरे मानवा आता तरी डोळे उघड.....

read more

Gajaram dewasi Kalandri

read more

Samdarshi PrajaMandal

read more
हे जगदीश्वर तुम्हें प्रणाम
हे सर्वेश्वर तुम्हें प्रणाम ।
 जहां देखता हूं वहां तुम ही तुम हो ।
 झरनों में तुम हो, झीलों में तुम हो ।। 
 पृथ्वी  में तुम हो, शैलो में तुम हो
 सूरज में तुम हो, चंदा में तुम हो,
 जहां दृष्टि डालो वहां तुम ही तुम हो । 
जिधर देखता हूं उधर तुम ही तुम हो ।
 तारों में तुम हो, सितारों में तुम हो । 
देवों में तुम हो,
  दनुजो में तुम हो ।
 गंगा में तुम हो ,यमुना में तुम हो,
 हर मन में तुम हो, हर तन में तुम हो ,
धरा से गगन तक रमे तुम ही तुम हो । 
जिधर देखता हूं वहां तुम ही तुम हो ।। ग

Rajkamal Gupta

read more
अल्फ़ाज़ मेरे दिल के, अल्फाज मेरे दिल के 
तन्हाईयाँ जो लिखी थी हमने 
सोचा न था कभी की नज़रो के सामने रहोगी
हमारे पर 
हम दिल - ऐ - अल्फाज बयान ना 
कर पाएँगे ।

चाहना तो हम मे भी बहुत खूब लिखा है
दिल - ऐ - दर्खाश्त, दरमीयाँ....  
दिल भले मेरा जख्मी है, लेकिन सांसो में अब भी मगरूरी है 
 मुर्खते - ऐ - जुबाने खारोफ कभी ऐहसास 
 दिला  न पाएँगे हम । ग

yashu tiwari

read more
एक बेटी क्या कहती है...
♥️
आपकी आवाज सुनकर ही सुकून का एहसास होने लगता है पापा
आपकी उदासी एक अनकहा संबल 
आपके प्यार की खुशबु जैसे महके सुगंधित मंदिर की अगरबत्ती
आपकी विश्वसनीयता मेरा खुद पर और गर्व महसूस करना 
आपकी छोटी सी मुस्कान मेरी बड़ी सी ताकत
आप का हरपल का साथ ख़ुशी का एहसास 
इस जहा मे मेरे लिए आप से ज्यादा कोई खास नही है
कोई भी नही...पापा,
आपके भार तले दबी है
मेरी हर एक साँस
।।आकांक्षा सिंह (romi)
 ग
loader
Home
Explore
Events
Notification
Profile