Find the Latest Status about परिस्थिती गांजलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, परिस्थिती गांजलेल्या.
काव्यात्मक अंकुर
झापड ज्यांना परिस्थितीमुळे कानशिलात बसली आहे ते पण आजकाल झापड बद्दल ज्ञान देतात ©काव्यात्मक अंकुर #झापड #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #परिस्थिती #मराठीविचार #marathi #marathiquotes #marathi #Life #Life_experience लाईफ कोट्स माझे विचार माझ्या
झापड अंकुर काव्यात्मकअंकुर🌱 परिस्थिती मराठीविचार marathi marathiquotes marathi Life Life_experience लाईफ कोट्स माझे विचार माझ्या
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
नव्हती इच्छा लिहायची आज पण हातांना थांबवलं नाही.. स्क्रीनवर दिसला व्हिडियो बघून मनाला माझ्या बघवल नाही.. पेट्रोलपंप मालकाचे कौतुके करावे किती.. वय बघून माऊलीची त्याने जाणली परिस्थीती.. लाचार होऊन जगणं जणू स्वाभिमान गहाण आहे.. भिके पेक्षा कष्टाच खाणं खरंच किती महान आहे. ©गोरक्ष अशोक उंबरकर परिस्थिती
परिस्थिती #मराठीकविता
read more