Nojoto: Largest Storytelling Platform

New तूच माझी आई देवा lyrics Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तूच माझी आई देवा lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तूच माझी आई देवा lyrics.

Stories related to तूच माझी आई देवा lyrics

    LatestPopularVideo

. श्रीरंग

वर वर बोलतो देवा मला पाव. #मराठीकविता

read more
White वर वर बोलतो देवा मला पाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव. 
वर वर बोलतो देवा तु सर्वस्व, आतमध्ये बोलतो कोणी कोणाचं नसतं. 
वर वर बोलतो देवा हाकेला धाव, आतमध्ये मानवा स्वार्थाचा भाव.
 वर वर बोलतो देवा मला पाव, विज्ञानाच्या पायी केला त्याच्यावरच  घाव. 
वर वर बोलतो देवा माझा भाव, आतमध्ये मानवा नाही कशाचाच ठाव. 
वर वर बोलतो देव माझा धनी, आतमध्ये मानवा फक्त तुला पाहिजे मनी.
वर वर दाखवतो समाधानी भाव, आतमध्ये मानवा ईर्ष्या घालती घाव. 
अश्या ह्या मानवाला, बोध काही केल्या होईना
देव न शोधता, त्या  दगडातच अडकला???

©. श्रीरंग वर वर बोलतो देवा मला पाव.

Rushikesh Ugale

तुझी माझी जोडी #मराठीप्रेम

read more

@wr. pallavi

#good_night तुझी माझी जोडी #मराठीप्रेम

read more
White मनातलं प्रेम राहील मनात 
आलं कसं नाही तुझ्या ध्यानात 
सलते आहे आता मला चूक 
मला आहे फक्त प्रेमाची भूक

©@wr. pallavi #good_night  तुझी माझी जोडी

Prashik Waghmare

तुझी माझी जोडी फक्त तुझ्यासाठी #मराठीप्रेम

read more

Vijaykumar Khune

*🚩 गणपती देवा 🚩* 🌳 VIJUDADA 🌳 #ganesha #Bhakti

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

फक्तं तूच #मराठीकविता

read more

प्रा.शिवाजी ना.वाघमारे

आई बाबा #Shayari

read more

@sadiya jawed

#lyrics ❤️ #Love

read more

king of Kohinoor

तुझी माझी जोडी #मराठीप्रेम

read more

Shishpal Chauhan

#रुत मस्तानी आई #कविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile