Find the Latest Status about xiaomi mi 10 pro from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, xiaomi mi 10 pro.
गोरक्ष अशोक उंबरकर
तू असताना जवळ नकोसा वाटला पसारा.. तू नसताना जवळ आठवणींचा दाटला सहारा.. उजाडलेली सकाळ अन् हा उनाड वारा.. तू नसताना जवळ आसवांच्या मंद मंद धारा.. तू असताना जवळ तुझाच असतो दरारा.. तू नसताना जवळ ना शब्दांचा कुठला नारा... ना शब्दांचा कुठला नारा.. ©गोरक्ष अशोक उंबरकर mi आठवण
mi आठवण #मराठीकविता
read more